AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रत्येक तासाला जगात किती लोकांचा मृत्यू होतो, भारताबाबत धक्कादायक माहिती समोर!

या जगात प्रत्येक तासाला कोणाचातरी मृत्यू होतो. आता प्रत्येक तासाला जगभरात कोणत्या देशात किती लोकांचा मृत्यू होतो, याची आकडेवारी समोर आली आहे. भारताबाबत तर धक्कादायक माहिती देण्यात आलेली आहे.

| Updated on: Sep 23, 2025 | 1:06 AM
Share
जगात प्रत्येक तासाला होणाऱ्या किती मृत्यू होतात, याबाबतची अचंबित करणारी आकडेवारी समोर आल आहे. या आकडेवारीनुसार चीन आणि भारत यासारख्या मोठी लोकसंख्या असणाऱ्या देशात प्रत्येक तासाला जीव गमावणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.

1 / 5
वर्ल्ड ऑफ स्टॅटेस्टिक्सनुसार चीन आणि भारतात प्रतितासाला मृत्यू होणाऱ्यांची संख्या ही 1000 पेक्षा अधिक आहे. चीनमध्ये प्रत्येक तासाला 1,221 लोकांचा मृत्यू होतो. तर भारतात मृतांची ही संख्या प्रतितासाला 1,069  एवढी आहे.

2 / 5
या दोन्ही देशांत असलेली कोट्यवधी लोकसंख्या हेच या मृत्यूचे कारण असू शकते. प्रतितासाला सर्वाधिक मृत्यू होणाऱ्या देशात अमेरिका तिसऱ्या स्थानावर आहे. या देशात प्रत्येक तासाला 332 लोकांचा मृत्यू होतो.

या दोन्ही देशांत असलेली कोट्यवधी लोकसंख्या हेच या मृत्यूचे कारण असू शकते. प्रतितासाला सर्वाधिक मृत्यू होणाऱ्या देशात अमेरिका तिसऱ्या स्थानावर आहे. या देशात प्रत्येक तासाला 332 लोकांचा मृत्यू होतो.

3 / 5
चौथ्या क्रमांकावर नायझेरिया हा देश आहे. इथे प्रत्येक तासाला 313 लोक मृत्युमुखी पडतात. इंडोनेशियात प्रत्येक तासाला 238 लोकांचा वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यू होतो. या यादीत इंडोनेशिया पाचव्या स्थानावर आहे.

4 / 5
रशियात प्रत्येक तासाला मृत्यू होणाऱ्यांची संख्या 198 आहे. तर जपानमध्ये हा आकडा 180 आहे. ब्राझीलमध्ये प्रत्येक तासाला 167 लोकांचा मृत्यू होतो. जर्मनीत हीच आकडेवरी 108 एवढी आहे. बांगलादेशमध्ये प्रत्येक तासाला मृत्यू होणाऱ्यांची संख्या 105 एवढी आहे.

5 / 5
Follow Us
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?