AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1 मे, 21 टार्गेट अन् ‘रॉ’ची सिक्रेट माहिती, ‘ऑपरेशन सिंदूर’चा जन्म कसा झाला?

सध्या ऑपरेशन सिंदूरची सगळीकडे चर्चा होत आहे. या मोहिमेअंतर्गत भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली आहेत.

| Updated on: May 07, 2025 | 11:57 PM
सध्या ऑपरेशन सिंदूरची सगळीकडे चर्चा होत आहे. या मोहिमेअंतर्गत भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली आहेत.

सध्या ऑपरेशन सिंदूरची सगळीकडे चर्चा होत आहे. या मोहिमेअंतर्गत भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली आहेत.

1 / 5
दरम्यान, ऑपरेशन सिंदूरचा प्लॅन नेमका कसा जन्माला आला, असे विचारले जात आहे. याबाबतची काही माहिती समोर आली आहे.  मिळालेल्या माहितनुसारा 1 मे रोजी ऑपरेशन सिंदूरचा प्लॅन तयार करण्यात आला.

दरम्यान, ऑपरेशन सिंदूरचा प्लॅन नेमका कसा जन्माला आला, असे विचारले जात आहे. याबाबतची काही माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितनुसारा 1 मे रोजी ऑपरेशन सिंदूरचा प्लॅन तयार करण्यात आला.

2 / 5
याच काळात भारताच्या रॉ या संस्थेने एकूण 21 दहशतवादी तळांची माहिती दिली होती.  यापैकी एकूण दहशतवादी तळांना टार्गेट म्हणून निवडण्यात आलं.

याच काळात भारताच्या रॉ या संस्थेने एकूण 21 दहशतवादी तळांची माहिती दिली होती. यापैकी एकूण दहशतवादी तळांना टार्गेट म्हणून निवडण्यात आलं.

3 / 5
त्यानंतर ऑपरेशन सिंदूरच्या अंमलबजावणीसाठी 7 मे हा दिवस निश्चित करण्यात आला. हा प्लॅन तयार करताना साधारण चार दिवस या ऑपरेशनशी संबंधित अधिकारी दिल्लीतील साऊथ ब्लॉकमध्ये होते.

त्यानंतर ऑपरेशन सिंदूरच्या अंमलबजावणीसाठी 7 मे हा दिवस निश्चित करण्यात आला. हा प्लॅन तयार करताना साधारण चार दिवस या ऑपरेशनशी संबंधित अधिकारी दिल्लीतील साऊथ ब्लॉकमध्ये होते.

4 / 5
दुसरीकडे पीएम मोदी या ऑपरेशनवर लक्ष ठेवून होते. पंतप्रधानांच्या निवासस्थानी वॉररुम तयार करण्यात आली होती.

दुसरीकडे पीएम मोदी या ऑपरेशनवर लक्ष ठेवून होते. पंतप्रधानांच्या निवासस्थानी वॉररुम तयार करण्यात आली होती.

5 / 5
Follow us
फायदा करून देणार 100 टक्के... दमानियांचा सुपेकरांवर आरोप, ऐकवली ऑडिओ
फायदा करून देणार 100 टक्के... दमानियांचा सुपेकरांवर आरोप, ऐकवली ऑडिओ.
वैष्णवीकडून 2 वर्षांपूर्वीच आत्महत्येचा प्रयत्न, कीटकनाशक पिऊन...
वैष्णवीकडून 2 वर्षांपूर्वीच आत्महत्येचा प्रयत्न, कीटकनाशक पिऊन....
सासऱ्यानं सूनेच्या छातीवर...मयुरीच्या आईच 7 महिन्यापूर्वी आयोगाला पत्र
सासऱ्यानं सूनेच्या छातीवर...मयुरीच्या आईच 7 महिन्यापूर्वी आयोगाला पत्र.
नुसता माज, सौंदर्य पाहून पद..चाकणकरांवर करूणा शर्मा भडकल्या दिला इशारा
नुसता माज, सौंदर्य पाहून पद..चाकणकरांवर करूणा शर्मा भडकल्या दिला इशारा.
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, 18 खेळाडूंना संधी, कॅप्टन कोण?
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, 18 खेळाडूंना संधी, कॅप्टन कोण?.
VIDEO : एका कार्यक्रमात अजितदादांनी स्वतःच्या हातानं पुसला सोफा अन्..
VIDEO : एका कार्यक्रमात अजितदादांनी स्वतःच्या हातानं पुसला सोफा अन्...
सून मेली अन् सासऱ्याचा 7 दिवस राजेशाही थाट, अलिशान गाड्या, मटणावर ताव
सून मेली अन् सासऱ्याचा 7 दिवस राजेशाही थाट, अलिशान गाड्या, मटणावर ताव.
आनंदाची बातमी, IMDकडून ही अधिकृत घोषणा, राज्यात मान्सूनची एन्ट्री कधी?
आनंदाची बातमी, IMDकडून ही अधिकृत घोषणा, राज्यात मान्सूनची एन्ट्री कधी?.
उद्या रेल्वेने प्रवास करताय? लोकल 6 तास बंद, कुठे कसा असणार मेगाब्लॉक
उद्या रेल्वेने प्रवास करताय? लोकल 6 तास बंद, कुठे कसा असणार मेगाब्लॉक.
दिल से नातं जोडणार... मनसे-ठाकरेंच्या युतीवर संजय राऊतांचं मोठं विधान
दिल से नातं जोडणार... मनसे-ठाकरेंच्या युतीवर संजय राऊतांचं मोठं विधान.