AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Silver Jewellery : शुद्ध चांदीचा दागिना कसा असतो? भेसळ कशी ओळखावी?

चांदीचे दागिने खरेदी करताना काळजी घेणे गरजेचे आहे. कारण काही ज्वेलर्स जास्त भेसळ असलेले दागिने विकतात. चांदीच्या दागिन्यांच्या बाबतीत तर हा प्रकार सर्रास घडतो.

| Updated on: Oct 18, 2025 | 10:02 PM
Share
दागिने हे शंभर टक्के शुद्ध सोन्यापासून बनवले जात नाहीत. दागिने तयार करताना काही प्रमाणात इतर धातू मिसळले जातात. त्याच पद्धतीने चांदीचे दागिनेदेखील शंभर टक्के शुद्ध चांदीपासून तयार केले जात नाहीत.

1 / 7
चांदीच्या दागिन्यांतही इतर काही धातू असतात. म्हणजेच चांदीचे दागिने 100 टक्के शुद्ध नसतात. तज्ज्ञांच्या मते चांदीच्या दागिन्यांत काही प्रमाणात अलॉय मिसळले जातात.

2 / 7
अलॉय मिसळल्यामुळे चांदीच्या दागिन्यांना मजबुती मिळते तसेच चांदीची चमकही कायम राहते. काही ठिकाणी मात्र मोठा नफा मिळावा यासाठी व्यापारी अन्य कमी दर्जाच्या धातूंचीही चांदीच्या दागिन्यांत भेसळ करतात.

3 / 7
चांदीच्या दागिन्यांची मजबुती आणि चमक कायम राहण्यासाठी त्या दागिन्यांत इतर धातूंचे प्रमाण योग्य असणे फार गरजेचे असजेचे असते. तज्ज्ञांच्या मते चांदीच्या दागिन्यांत कॉपरचे प्रमाण योग्य असेल तरच  ते हॉलमार्किंगसाठी पात्र असते, असे समजले जाते.

4 / 7
अन्य कमी दर्जाच्या धातूची मिसळ असेल तर संबंधित चांदीचा दागिना निकृष्ट दर्जाचा आहे, असे मानले जाते. अशा चांदीच्या दागिन्याची चमक हळूहळू कमी होत जाते.

5 / 7
तज्ज्ञांच्या मते चांदीचे दागिने तयार करताना 92.5 टक्के शुद्ध चांदी वापरली जाते. म्हणजेच तुम्हाला 100 ग्रॅमचा दागिना तयार करायता असेल तर त्यात 92.5 ग्रॅम शुद्ध चांदी असते. उर्वरित ग्रॅम अन्य धातू वापरले जातात.

6 / 7
काही ठिकाणी ज्वेलर्स दागिने तयार करताना 80 टक्के चांदीदेखील वापरतात. त्यामुळे योग्य खबरदारी घेऊनच चांदीच्या दागिन्यांची खरेदी करावी. (टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

7 / 7
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.
राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, राज्याच्या मुली बेपत्ता प्रकरणावर चिंता
राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, राज्याच्या मुली बेपत्ता प्रकरणावर चिंता.
आता थांबलं पाहिजे... रायगड पालकमंत्रिपद वादात अजित दादांची मध्यस्थी
आता थांबलं पाहिजे... रायगड पालकमंत्रिपद वादात अजित दादांची मध्यस्थी.
अर्जेंटिनाचा सुपरहिरो मेस्सी 3 दिवस भारतात... कसा असणार 3 दिवसीय दौरा?
अर्जेंटिनाचा सुपरहिरो मेस्सी 3 दिवस भारतात... कसा असणार 3 दिवसीय दौरा?.
4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ
4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ.
मुंबईत भाजप+शिंदे सेना, दादांची NCP नाही? जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ!
मुंबईत भाजप+शिंदे सेना, दादांची NCP नाही? जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ!.
ठाकरे नार्वेकर, राम शिंदेंना भेटले, विरोधी पक्षनेतेपदावरून काय ठरलं?
ठाकरे नार्वेकर, राम शिंदेंना भेटले, विरोधी पक्षनेतेपदावरून काय ठरलं?.
गैरहजर मंत्र्यावर बिबटे सोडा, सुधीरभाऊ भडकले अधिकाऱ्यांनाही म्हणाले...
गैरहजर मंत्र्यावर बिबटे सोडा, सुधीरभाऊ भडकले अधिकाऱ्यांनाही म्हणाले....
मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा
मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा.
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर.