AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate : बापरे! सोनं तब्बल 19000 रुपयांनी वाढलं, नवा भाव पाहून हादरून जाल, 10 ग्रॅमसाठी लागतायत तब्बल…

सोने आणि चांदीचा भाव कधी वाढतोय तर कधी कमी होतोना दिसतोय. सध्या सोन्याचा भाव तब्बल 19000 रुपयांनी वाढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सामान्यांची चिंता वाढली आहे.

| Updated on: Mar 03, 2026 | 3:03 PM
Share
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. सोन्याचा भाव कधी वाढताना दिसतोय. तर सोनं कदी धाडकन कोसळत आहे. सध्या इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे तर सोन्याचा भाव चांगलाच बदलत असताना दिसतोय.

1 / 6
या युद्धामुळे जागतिक पातळीवर अस्थिरता निर्माण झाल्याने सोने तसेच चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंचे भाव वाढत आहेत. गेल्या काही दिवसांपासून इराण-इस्रायल यांच्यात वाद चालू होता. कोणत्याही क्षणी युद्धाला सुरुवात होऊ शकते, असे सांगितले जात होते. त्यामुळेच गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदीमध्ये पैसे गुंतवत आहेत.

2 / 6
त्यामुळेच मागणी जास्त आणि पुरवठा कमी यामुळे सोन्याचा तसेच चांदीचा भाव वाढत आहे. आकड्यांमध्ये सांगायचे झाल्यास 16 फेब्रुवारी 2026 पासून सोन्याचा भाव तब्बल 19,058 रुपयांनी वाढला आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता हा भाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

3 / 6
उपलब्ध माहितीनुसार 16 फेब्रुवारी 2026 रोजी सोन्याचा भाव 153662 रुपये प्रति ग्रॅणहोता. हाच भआव 23 फेब्रुवारी रोजी 157497 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत वाढला. आता 3 मार्च रोजी 24 कॅरेट सोन्याचा हाच भाव 1,72,720 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत वाढला आहे.

4 / 6
म्हणजेच 16 फेब्रुवारी 2026 रोजीच्या तुलनेत सोन्याचा भाव साधारण 19,058 रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे सामान्यांसाठी दागिने किंवा गुंतवणुकीसाठी सोने खरेदी आवाक्याच्या बाहेर गेल्याच भावना व्यक्त केली जात आहे.

5 / 6
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

6 / 6
Follow Us
पुण्यात धो धो धो...मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!
पुण्यात धो धो धो...मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!.
petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन... पेट्रेल पंपावर मोठा राडा...
petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन... पेट्रेल पंपावर मोठा राडा....
राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोग...
राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोग....
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी..
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी...
ती मोठी चूक झाली, ठाकरेंच्या जाहीर विधानाची चर्चा; त्या नेत्याबद्दल...
ती मोठी चूक झाली, ठाकरेंच्या जाहीर विधानाची चर्चा; त्या नेत्याबद्दल....
119 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी CBI ची धडक कारवाई, या 7 ठिकाणी...
119 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी CBI ची धडक कारवाई, या 7 ठिकाणी....
राजकारणात खळबळ! महायुतीत शीतयुद्ध सुरू? बडा नेता थेट म्हणाला...
राजकारणात खळबळ! महायुतीत शीतयुद्ध सुरू? बडा नेता थेट म्हणाला....
निवडणुकीची तारीख जाहीर, मात्र सुनेत्रा पवारांच्या जागी कुणाची वर्णी...
निवडणुकीची तारीख जाहीर, मात्र सुनेत्रा पवारांच्या जागी कुणाची वर्णी....
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर...
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर....
एकच खळबळ! पेपरफुटी झालीच नाही, परीक्षा रद्द करण्याचं कारण...NEET पेपर
एकच खळबळ! पेपरफुटी झालीच नाही, परीक्षा रद्द करण्याचं कारण...NEET पेपर.