AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूडचा ‘शराबी कॉक्रोच’, ज्याने नशेत अभिनेत्रीला दिलेला त्रास, 39 वर्षानंतरही तो सीन पाहून प्रचंड हसतात लोक

कॉक्रोच जनता पार्टीची सोशल मीडियावर चर्चा सुरु असतानाच बॉलिवूडमधील एका आयकॉनिक सीन पुन्हा चर्चेत आला आहे. जो पाहून प्रेक्षक आजही प्रचंड हसतात.

| Updated on: May 22, 2026 | 6:48 PM
Share
सध्या सोशल मीडियावर ‘कॉक्रोज जनता पार्टी’चा विषय प्रचंड चर्चेत आहे. विविध मीम्स, व्हिडिओ आणि पोस्ट्समुळे झुरळांबद्दलची उत्सुकता पुन्हा वाढली आहे. अशातच 39 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या एका सुपरहिट चित्रपटातील झुरळाचा आयकॉनिक सीन पुन्हा चर्चेत आला आहे. हा सीन म्हणजे 1987 साली प्रदर्शित झालेल्या 'मिस्टर इंडिया' या चित्रपटातील.

1 / 5
याच चित्रपटातील एक प्रसिद्ध सीन म्हणजे श्रीदेवी झुरळ पाहून घाबरतात आणि थेट पलंगावर उडी मारतात. त्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी भीती आणि झुरळाची शांत हालचाल पाहून प्रेक्षक खळखळून हसले होते. मात्र हा सीन शूट करताना पडद्यामागे एक वेगळीच कथा घडली होती.

2 / 5
या सीनबद्दलचा मजेशीर किस्सा स्वतः शेखर कपूर यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये सांगितला होता. त्यांनी म्हटले होते की, मी आणि सिनेमॅटोग्राफर बाबा आझमी विचार करत होतो की झुरळाला सीनमध्ये कसं नियंत्रित करायचं आणि त्याच्याकडून हवी तशी हालचाल कशी करवून घ्यायची.

3 / 5
यानंतर त्यांनी एक भन्नाट कल्पना वापरली. सेटवर Old Monk रमची बाटली आणण्यात आली आणि झुरळासमोर रमचे काही थेंब टाकण्यात आले. सुरुवातीला झुरळ त्या थेंबांकडे आले आणि ते चाटू लागले. काही वेळातच त्याची हालचाल मंदावली आणि ते अगदी शांत झाले.

4 / 5
शेखर कपूर यांच्या मते, रम प्यायल्यानंतर झुरळ अक्षरशः नशेत असल्यासारखे वागू लागले होते. ते हलकेच डुगमगत चालत होते आणि नंतर श्रीदेवींच्या दिशेने फिरू लागले. त्यामुळे हवा तसा सीन शूट करणे शक्य झाले. सध्या हाच सीन कॉक्रोच जनता पार्टीमुळे चर्चेत आला आहे.

5 / 5
Follow Us
KDMC तील डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या शिंदेंच्या कार्यकत्यांवर थेट कारवा
KDMC तील डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या शिंदेंच्या कार्यकत्यांवर थेट कारवाईचा इशारा, श्रीकांत शिंदेंची पोस्ट चर्चेत
सचिन अहिर पहिला बॉम्ब... आता अजून स्फोट होणार!
मोठी घडामोड! सचिन अहिर पहिला बॉम्ब... आता अजून स्फोट होणार; हिंदुस्थानी भाऊचा मोठा राजकीय दावा
शरद पवार सत्तेत जाण्याच्या चर्चेदरम्यानच आणखी वेगळंच घडलं! पक्षातील
शरद पवार सत्तेत जाण्याच्या चर्चेदरम्यानच आणखी वेगळंच घडलं! पक्षातील नेत्यांकडून भाजप मंत्र्याचं तोंडभर कैतुक
राजकीय हालाचालींना वेग! संजय राऊतांचं नितेश राणेंना पत्र, थेट म्हणाले
राजकीय हालाचालींना वेग! संजय राऊतांचं नितेश राणेंना पत्र, थेट म्हणाले...
महाराष्ट्राच्या मदतीसाठी केंद्र सरकार सरसावलं; पूरस्थितीवर शाह-फडणवीस
मोठी बातमी! महाराष्ट्राच्या मदतीसाठी केंद्र सरकार सरसावलं; पूरस्थितीवर अमित शाह-फडणवीसांमध्ये चर्चा
रस्त्यावर चालत होता, अचानक बेस्ट बसने मागून धडक दिली अन् पुढे जे घडलं
रस्त्यावर चालत होता, अचानक बेस्ट बसने मागून धडक दिली अन् पुढे जे घडलं...
सर्वत्र धुकं पसरलं अन् विचित्र असा वास... एमआयडीसीत भीषण कार्बन गॅस
MIDC | सर्वत्र धुकं पसरलं अन् विचित्र असा वास... एमआयडीसीत भीषण कार्बन डायऑक्साइड गॅस गळती
नदीचं पाणी ओसरलं अन् मगर थेट रस्त्यावर आली; व्हिडीओ होतोय व्हायरल
रायगडमध्ये खळबळ! नदीचं पाणी ओसरलं अन् मगर थेट रस्त्यावर आली; व्हिडीओ होतोय व्हायरल
राजकीय गणित बदलणार? शरद पवारांचा गट सत्तेसोबत जाण्याच्या चर्चेदरम्यानच
राजकीय गणित बदलणार? शरद पवारांचा गट सत्तेसोबत जाण्याच्या चर्चेदरम्यानच सचिन अहिरांनी घेतली पवारांची भेट
बंधारा फुटला अन् नदीला पूर! नदीकाठच्या गावांना तातडीचा सतर्कतेचा इशारा
Karjat Rain Update | बंधारा फुटला अन् नदीला पूर! नदीकाठच्या गावांना तातडीचा सतर्कतेचा इशारा