PHOTOS : Twitter चं ब्लू टिकवालं अकाऊंट हवंय? वाचा ‘या’ सोप्या टीप्स…

ट्विटरने 21 मे रोजी ब्लू टिकवाल्या अकाऊंटबाबत महत्त्वाची घोषणा केलीय.

| Updated on: May 23, 2021 | 5:24 AM
ट्विटरने 21 मे रोजी ब्लू टिकवाल्या अकाऊंटबाबत महत्त्वाची घोषणा केलीय. यानुसार तब्बल 3 वर्षांनंतर ट्विटर आपल्या साईटवरील उल्लेखनीय लोकांना ब्लू टिक देण्याची प्रक्रिया सुरु करणार आहे. ट्विटरने 2017 मध्ये अनेक वाद झाल्यानंतर ब्लू टिक देण्याची प्रक्रिया थांबवली होती.

1 / 6
ट्विटरने आता व्हेरिफिकेशन प्रोसेस सुरु केलीय. या अंतर्गत 19 कोटी 90 लाख दररोजच्या सक्रीय युजर्सपैकी केवळ 3 लाख 60 हजार अकाउंट्सचंच व्हेरिफिकेशन होणार आहे.

2 / 6
ट्विटरने या प्रक्रियेला 6 कॅटेगरीत विभागलंय. यात सरकार, कंपनी, ब्रँड आणि संघटना, वृत्तसंस्था आणि पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, मनोरंजन, खेळ आणि गेमिंग आणि अन्य प्रभावी व्यक्तींचा समावेश असेल.

3 / 6
ब्लू टिक मिळवण्यासाठी तुमचं अकाऊंट मागील 6 महिन्यांपासून अॅक्टिव्ह असणं आवश्यक आहे. अकाउंटचे नियमाप्रमाणे फॉलोवर्स असावेत. मागील 12 तास ते 1 आठवड्याच्या काळात तुम्ही कोणताही ट्विटर नियम तोडलेला नसावा. अकाउंटमध्ये प्रोफाइल फोटो, सरकारी आयडी आणि ईमेल आयडी असावा.

4 / 6
पुढील काही आठवड्यांमध्ये ट्विटरवर सर्वांना नवं व्हेरिफिकेशन अॅप्लिकेशन थेट अकाउंट सेटिंग टॅबमध्ये दिसण्यास सुरुवात होईल. यानंतर संबंधित यूजर्सला ब्लू टिकसाठी अर्ज करत आपली माहिती द्यावी लागेल.

5 / 6
तुमची सर्व माहिती योग्य असेल तर ट्विटर तुमच्या अर्जाला गृहित धरुन तुम्हाला ब्लू टिक देईल. जर अर्ज करुनही तुम्हाला ब्लू टिक मिळाली नाही तर तुम्ही 30 दिवसांच्या आत यासाठी पुन्हा अर्ज करु शकता.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.