IAS टीना डाबी अखेर लातूरच्या सुनबाई झाल्या ; विवाह सोहळ्याची क्षणचित्रे सोशल मीडियावर व्हायरल
IAS टीना डाबी व IAS प्रदीप गावंडे अखेर लग्नबंधनात अडकले . त्यांच्या लग्नातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
