AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SA vs AFG Semi Final : हा कसला नियम? आफ्रिका न खेळताच फायनलला, अफगाणिस्तान का होणार नॉकआउट?

SA vs AFG Semi Fina Monsoon Update : T20 वर्ल्ड कप 2024 मधील दुसरा सेमी फायनल सामना दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानमध्ये पार पडणार आहे. 27 जूनला हा सामना होणार असून या सामन्याकडे क्रीडा विश्वाचं लक्ष लागलं आहे. पहिल्यांदाच अफगाणिस्तान संघाने सेमी फायनल गाठली आहे. पण एका असा नियम आहे ज्यामुळे अफगाणिस्तान संघ सामना न खेळताच वर्ल्ड कप बाहेर पडू शकतो.

| Updated on: Jun 26, 2024 | 8:01 PM
Share
टी-20 क्रिकेटमधील पहिला सेमी फायनल सामना उद्या म्हणजेच 27 जूनला त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर होणार आहे.  अफगाणिस्तान संघाने आतापर्यंत दमदार कामगिरी करत सेमी फायनल गाठली आहे.

टी-20 क्रिकेटमधील पहिला सेमी फायनल सामना उद्या म्हणजेच 27 जूनला त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर होणार आहे. अफगाणिस्तान संघाने आतापर्यंत दमदार कामगिरी करत सेमी फायनल गाठली आहे.

1 / 5
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या दिग्गज संघांना अफगाणिस्तान संघाने पराभवाचं पाणी पाजलं आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेसमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण क्रिकेटचा इतिहास पाहिला तर आफ्रिकेला चोकर्स बोललं जातं. त्यामुळे अफगाणिस्तान उलटफेर करू शकतं.

2 / 5
अफगाणिस्तान फायनल गाठण्यासाठी उत्सुक आहे. पण दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान सामन्यावेळी पाऊसाने हजेरी लावली तर त्याचा फटका त्यांनाच बसणार आहे. गुरुवारी सामना होऊ शकत नसेल तर त्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

3 / 5
राखीव दिवशीही सामना झाला नाही तर याचा फटका अफगाणिस्तान संघाला बसणार आहे. कारण दक्षिण आफ्रिका थेट फायनलमध्ये एन्ट्री मारणार आहेत. कारण दक्षिण आफ्रिका सुपर-8 टेबलमध्ये एक नंबरला असल्याने त्यांना फायनलमध्ये जाता येणार आहे.

4 / 5
अफगाणिस्तानच्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला आहे. कारण यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तान संघ खतरनाक कामगिरी करत पुढे आला आहे. अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेमधील सामना सकाळी 6 वाजता सुरु होणार आहे.

अफगाणिस्तानच्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला आहे. कारण यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तान संघ खतरनाक कामगिरी करत पुढे आला आहे. अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेमधील सामना सकाळी 6 वाजता सुरु होणार आहे.

5 / 5
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.