IND vs SA : दुसऱ्या T20 मध्ये विक्रमी पाऊस… सूर्यकुमार यादव विराट कोहलीने गोलंदाजांची केली धुलाई

कालच्या झालेल्या सामन्या विराट कोहली आणि सुर्याने एक रेकॉर्ड तोडला आहे. त्याची जोरदार चर्चा आहे.

Oct 03, 2022 | 9:10 AM
महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Oct 03, 2022 | 9:10 AM

टीम इंडियाने काल झालेल्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 16 धावांनी पराभव केला. त्यामुळे पुन्हा विराट कोहली आणि सुर्यकुमार यादव यांची चाहत्यांकडून स्तुती केली जात आहे. कालच्या सामन्यात सुद्धा अनेक रेकॉर्ड झाले आहेत.

1 / 5
कालच्या झालेल्या सामन्या विराट कोहली आणि सुर्याने एक रेकॉर्ड तोडला आहे. त्याची जोरदार चर्चा आहे.

कालच्या झालेल्या सामन्या विराट कोहली आणि सुर्याने एक रेकॉर्ड तोडला आहे. त्याची जोरदार चर्चा आहे.

2 / 5
कालच्या मॅचमध्ये विराट कोहलीने षटकार लगावून 11 हजार धावांचा टप्पा पुर्ण केला.

3 / 5
आफ्रिकेच्या गोलंदाजांची कोहली आणि यादवने जोरदार धुलाई केली. कालच्या सामन्यात यादवने कमी बॉलमध्ये एक हजार धावा पुर्ण केल्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावरती आहे.

4 / 5
आफ्रिकेच्या फलंदाजांनी सुद्धा चांगली खेळी केली, त्यांनी सुद्धा टीम इंडियाच्या गोलंदाजांची धुलाई केली. आफ्रिकेच्या टीमचा फक्त 16 धावांनी पराभव केला.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें