AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI | ‘एकदम आलिशान नाही, पण…’; वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाची पंड्याने जगासमोर आणली खरी बाजू!

IND vs WI 3rd ODI टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून आता कसोटी आणि वन डे मालिका टीम इंडियाने खिशात घातली आहे. टी-20 मालिका 3 ऑगस्टपासून ही मालिका सुरू होत आहे. मंगळवारी झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला आहे. मात्र सामन्याच्या प्रेझेंटेशनमध्ये कर्णधार हार्दिक पंड्याने वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाबाबत तक्रार केली आहे.

| Updated on: Aug 02, 2023 | 4:18 PM
Share
टीम इंडियाने वन डे मालिका जिंकली असून शेवटच्या सामन्यामध्ये टीम इंडियाने 200 धावांनी विजय मिळवला. सामन्यानंतर बोलतान हार्दिक पंड्याने वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाबाबत नाराजी व्यक्त केली. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड मॅनेजमेंटने काळजीपूर्वक व्यवस्था केली नसल्याचं सांगितलं.

1 / 5
आम्ही वेस्ट इंडिज दौऱ्यावर परत येवू त्यावेळी ट्रावेलिंग आणि इतर गोष्टी चांगल्या असतील अशी आशा करतो. मागील दौऱ्यावर असतानाही अशीच परिस्थिती होती. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डने यावर बारकाईने लक्ष द्यायला हवं, असं हार्दिक पंड्याने सांगितलं.

2 / 5
एकदम आलिशान नाही पण किमान पण सामान्य गरजांची तरी काळजी घेतली गेली पाहिजे. आम्ही इथे मजा केली आणि चांगलं क्रिकेट खेळल्याचं हार्दिक पंड्याने म्हणाला.

एकदम आलिशान नाही पण किमान पण सामान्य गरजांची तरी काळजी घेतली गेली पाहिजे. आम्ही इथे मजा केली आणि चांगलं क्रिकेट खेळल्याचं हार्दिक पंड्याने म्हणाला.

3 / 5
तिसऱ्या सामन्यासाठा येताना आमची फ्लाईट जवळपास 4 तास उशिरा आल्याचंही पंड्याने उघडपणे सांगितलं.

तिसऱ्या सामन्यासाठा येताना आमची फ्लाईट जवळपास 4 तास उशिरा आल्याचंही पंड्याने उघडपणे सांगितलं.

4 / 5
दरम्यान, तिसऱ्या सामन्यामध्ये पंड्याकडून पॉवर हिटींग शॉट्स दिसले. अवघ्या 52 चेंडूत त्याने 70 धावा केल्या. यामध्ये त्याने 5 सिक्सर्स आणि 4 चौकार मारले.

दरम्यान, तिसऱ्या सामन्यामध्ये पंड्याकडून पॉवर हिटींग शॉट्स दिसले. अवघ्या 52 चेंडूत त्याने 70 धावा केल्या. यामध्ये त्याने 5 सिक्सर्स आणि 4 चौकार मारले.

5 / 5
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.