Independence Day 2024 : गेल्या स्वातंत्र्य दिनापासून आतापर्यंत या स्टॉकने घेतली गगन भरारी, असे केले गुंतवणूकदारांना मालामाल

Multibagger Stock : गेल्या स्वातंत्र्य दिनापासून ते आतापर्यंत एका वर्षात अनेक कंपन्यांचे स्टॉक रॉकेट झाले आहेत. त्यातील काही शेअरने एका वर्षात मल्टिबॅगर रिटर्न दिले आहेत. Independence Day 2024 मध्ये या शेअर्सनी गुंतवणूकदारांना मालामाल केले.

| Updated on: Aug 15, 2024 | 5:25 PM
Independence Day 2024 : आज देश 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. गेल्या स्वातंत्र्य दिनापासून ते आतापर्यंत एका वर्षात अनेक कंपन्यांचे स्टॉक रॉकेट झाले आहेत. या कालावधीत या स्टॉक्सने गुंतवणूकदारांना मालामाल केले.

1 / 6
ACE Equity च्या डेटानुसार, Sri Adhikari Brothers Television Network च्या शेअरने एका वर्षात गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर रिटर्न दिला. या कंपनीचा शेअर 14 ऑगस्ट 2023 रोजी 1.45 रुपये असा होता. तो एका वर्षात 447.45 रुपयांवर पोहचला. एका वर्षात या कंपनीच्या स्टॉकने 30,759 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे.

2 / 6
तर Viceroy Hotels या स्टॉकने पण गुंतणूकदारांना जोरदार रिटर्न दिला आहे. कंपनीचा शेअर एका वर्षापूर्वी 2.40 रुपये होता. तो आता एका वर्षातच 118.24 रुपयांवर पोहचला आहे. एका वर्षात या शेअरने 4817 टक्क्यांचा परतावा दिला.

3 / 6
Shekhawati Industries च्या शेअरने पण गुंतवणूकदारांना एका वर्षात मोठा परतावा दिला. हा शेअर एका वर्षात 1,627 टक्क्यांनी वधारला. कंपनीचा शेअर  13 ऑगस्ट 2024 रोजी 0.45 रुपयांवर होता. तो आता 7.77 रुपयांवर पोहचला आहे.

4 / 6
याशिवाय Sky Gold, Electrotherm, V2 Retail, Sahana System, RBM Infracon, Kore Digital या शेअरने पण गुंतवणूकदारांना एका वर्षात  600 टक्के ते 1,000 रुपयांपर्यंत परतावा दिला आहे.

5 / 6
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

6 / 6
Follow us
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.