AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताच्या अशिष लिमाये यांचा FEI इव्हेंटिंग आशियाई चॅम्पियनशिप 2025 मध्ये इतिहास, मिळवले वैयक्तिक सुवर्णपदक

भारताचा अशिष लिमाये यांनी FEI इव्हेंटिंग आशियाई चॅम्पियनशिप 2025 मध्ये नवा इतिहास घडला असून त्यांनी थायलंडच्या पटाया येथे झालेल्या स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक मिळवले आहे.

| Edited By: | Updated on: Dec 05, 2025 | 8:00 AM
Share
 भारताच्या अशिष लिमाये यांनी FEI इव्हेंटिंग आशियाई चॅम्पियनशिप 2025 मध्ये इतिहास घडवत वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून भारताच्या इव्हेंटिंग क्षेत्रात नवी झेप घेतली आहे.

1 / 7
अशिष लिमाये यांनी त्यांचा अत्यंत विश्वासू  साथीदार असलेल्या ‘विली बी डन’ या अश्वासोबत 29.4 पेनल्टींवर समाप्त करत त्यांनी अत्यंत दबावाखाली देखील स्थिर, वेगवान आणि तांत्रिकदृष्ट्या शुद्ध कामगिरी सादर केली आहे.

2 / 7
क्रॉस-कंट्री आणि जंपिंग फेजमध्ये मिळालेल्या डबल–क्लिअर कामगिरीमुळे आशिष लिमाये यांना या स्पर्धेतील  अंतिम विजयात निर्णायक फायदा मिळाला आहे.

3 / 7
“आज माझा घोडा सुपर–मोडमध्ये होता. काही चुका माझ्याकडून झाल्या, पण तो मला वाचवत राहिला. आजचे सुवर्ण आमच्यासाठी अत्यंत भावनिक आहे. विशेषतः मागील आशियाई क्रीडा स्पर्धेत झालेले अपयश लक्षात घेता — आज मी स्वतःला रिडीम केलं आहे.” अशी प्रतिक्रीया अशिष लिमाये यांनी दिली आहे.

4 / 7
“मी हा घोडा प्रत्यक्ष न पाहताच फक्त व्हिडिओ पाहून विकत घेतला होता, आणि तो आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय ठरला. आज तो केवळ माझा स्पर्धेतील केवळ  सोबतीच नव्हे तर माझा साथीदारही आहे.” असेही अशिष लिमाये यांनी आपल्या अश्वाच्या विषयी भावना व्यक्त करताना सांगितले.

5 / 7
ही कामगिरी भारताच्या इव्हेंटिंग इतिहासातील एक अभूतपूर्व क्षण मानली जात आहे. लिमाये यांच्या विजयाने भारतीय रायडर्सना नवी प्रेरणा मिळाली असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची इव्हेंटिंगमधील उपस्थिती अधिक बळकट झाली आहे.

6 / 7
अशिष लिमाये यांची ही अनमोल  कामगिरी, कौशल्य, संयम आणि रायडर असलेल्या अश्व यांच्यातील अभेद्य विश्वास याचे परिपूर्ण उदाहरण असल्याचे क्रीडा तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

7 / 7
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.