AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indurikar Maharaj : इंदोरीकर महाराजांचे गुरूही उच्च विद्याविभूषित, पहिल्यांदाच आले समोर, लग्नात येताच इंदोरीकरांनी ठेवलं पायावर डोकं, कोण आहेत गुरू?

Indurikar Maharaj Guru : इंदोरीकर महाराजांच्या मुलीचं लग्न नुकतंच पार पडलं. या लग्नसोहळ्यात अनेक दिग्गज, राजकारणी, मोठी मंडळी आली होती. त्याचप्रमाणेच इंदोरीकर महाराजांचे गुरूही आले होते. त्यांनी गुरूंच्या पायावर डोके ठेवून त्यांचे आशीर्वाद घेतले, शाल , श्रीफळ देऊन त्यांचा सत्कारही केला.

| Updated on: May 06, 2026 | 1:34 PM
Share
इंदोरीकर महाराज पुन्हा चर्चेत आहेत, पण त्यांच्या वक्तव्यांमुळे नव्हे, तर चांगल्या अर्थाने चर्चेत आहेत. त्यांच्या लाडक्या मुलीचा, ज्ञानेश्वरी हिचा विवाह नुकातच पार पडला. 3 मे रोजी नवी मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती सुनील चिलप यांचे चिरंजीव साहिल चिलप यांच्याशी ज्ञानेश्वरीचं लग्न झालं. त्या लग्नाटा थाट, तयारी, सोहळ्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत होते. इंदोरीकर महाराजांनी मुलीच्या लग्नात कोणतीही कसर सोडली, त्यामुळे तेही चर्चेत होते.(All photo : Social Media)

1 / 6
इंदोरीकर महाराज यांचे नाव महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलंय. त्याचं कीर्तन रटाळ नव्हे तर ते वेधक असतं.  विनोदी कीर्तनाच्या शैलीतून व्यसनाधीनता, अंद्धश्रद्धा, कुटुंबात होणारे तंटे, गुन्हेगारी वर्तुळात तरूणांचा सहभाग याबद्दल इंदोरीकर महाराज बोलतात, जनजागृती करतात. त्यातून समाज प्रबोधन करण्याचे काम गेली चार दशके इंदोरीकर महाराज करत आहेत.

2 / 6
जग ज्यांना इंदोरीकर महाराज म्हणून ओळखतं, त्या इंदोरीकर महाराजांचं खरं नाव निवृत्ती काशिनाथ देशमुख आहे. पण कीर्तन करत असल्याने त्यांना जग इंदोरीकर महाराज म्हणून ओळखतं. इंदोरीकर महाराज हे मूळचे अहिल्यानगरमधील अकोले तालुक्यातील इंदोरी गावच आहेत. त्यामुळे गावाच्या नावावरूनच त्यांना इंदोरीकर महाराज म्हणून सर्व ओळखत आहेत. त्यांनाही आपली ही ओळख अभिमानास्पद वाटते.

3 / 6
इंदोरीकर महाराज इतर कीर्तनकारांप्रमाणेच उच्चशिक्षित आहेत. इंदोरीकर महाराज चक्क सायन्सचे पदवीधर आहे. त्यांनी बीएस्सी, बीएड केलंय. ते जर कीर्तनकार झाले नसते तर आदर्श शिक्षक म्हणून नावारुपाला आले असते. पण बऱ्याच डिग्री असूनही त्यांनी कीर्तन क्षेत्रात प्रवेश केला. आपल्या नर्म विनोदी शैलीतून समाजाचं प्रबोधन करण्यावर त्यांनी भर दिला. त्यांची ही नर्म विनोदी शैलीच त्यांची ओळख बनली. आपल्या नर्म विनोदी शैलीतून लोकांना हसवण्याचं काम इंदोरीकर महाराज करतात.

4 / 6
कीर्तनरूपी सेवेतून समाजाच्या व्यंगावर बोट ठेवून प्रबोधन करणारे इंदुरीकर महाराज यांच्या आशीर्वादासाठी कीर्तनस्थळी रांग  लागलेली असते. पण अनेक लोकं ज्यांच्या पायी पडतात, तेच इंदोरीकर महाराज लेकीच्या लग्नात, त्यांच्या गुरूच्या पायी पडले. त्यांनी गुरूंचा आशिर्वाद घेतला. तसेच शाल श्रीफळ आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन त्यांचा सन्मान केला.

5 / 6
डॉ. नारायण महाराज जाधव यांना इंदोरीकर महाराज गुरु मानतात. डॉ. जाधव हे अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील कर्जुले हरिया गावचे असल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांप्रमाणे त्यांचे गुरूही उच्चशिक्षित असून डॉ. जाधव यांनी बीएएमस केलं असून त्यांनी पुणे विद्यापीठातून संस्कृत आणि तत्त्वज्ञानात त्यांनी एमए देखील केलंय. तसंच त्यांनी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतून त्यांनी अध्यात्माचे शिक्षण घेतलं होतं.

6 / 6
Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी