AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israsel Strikes Iran : जबरदस्त स्ट्रॅटर्जी, एकाचवेळी 50 फायटर जेट वापरुन इस्रायलने इराणच्या अणू प्रकल्पाला दिला मोठा दणका

Israsel Strikes Iran : अमेरिका अजून इस्रायल-इराण युद्धात उतरलेली नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सध्या इराणला धमकावण्याचा कार्यक्रम सुरु आहे. पण दुसऱ्याबाजूला इस्रायल आपल्या रणनितीनुसार काम करत आहे. अमेरिकेवर अवलंबून न राहता, इस्रायलने एक खतरनाक ऑपरेशन केलय.

| Updated on: Jun 18, 2025 | 1:58 PM
Share
इस्रायल आणि इराणमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा आज सहावा दिवस आहे. दोन्ही देशांकडून परस्परांवर जोरदार मिसाइल हल्ले सुरु आहेत.

1 / 10
इराण इस्रायलच्या नागरी वस्त्यांना लक्ष्य करत आहे. पण त्यात त्यांना इमारती जमीनदोस्त करण्यापलीकडे फार काही साध्य करता येत नाहीय.

2 / 10
दुसऱ्याबाजूला इस्रायल इराणच्या लष्करी सामर्थ्यावर हल्ला करत आहेत. म्हणजे मूळावर घाव घालत आहे. इस्रायली सैन्यदलाने बुधवारी रात्री इराणच्या लष्करी इन्फ्रास्ट्रक्चरला टार्गेट केलं.

3 / 10
इस्रायलने आतापर्यंत इराणच्या नागरीवस्त्यांना लक्ष्य केलेलं नाही. कारण इराणच्या नागरिकांनी तिथल्या सत्तेविरोधात उठावा करावा अशी इस्रायलची भूमिका आहे.

4 / 10
Israsel Strikes Iran : जबरदस्त स्ट्रॅटर्जी, एकाचवेळी 50 फायटर जेट वापरुन इस्रायलने इराणच्या अणू प्रकल्पाला दिला मोठा दणका

5 / 10
अणूबॉम्ब निर्मितीमध्ये सेंट्रीफ्यूजचा वापर होतो. इस्रायलने थेट तिथे हल्ला करुन इराणच्या अणवस्त्र महत्वकांक्षेला मोठा धक्का दिला. सोबतच इराणच्या मिसाइल उत्पादन करणाऱ्या कारखान्यांना लक्ष्य केलं.

6 / 10
मोसादकडून मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारावर इस्रायलने इराणची राजधानी तेहरानमधील लष्करी तळांना टार्गेट केलं.

7 / 10
अणूबॉम्ब बनवण्यात युरेनियम हा महत्त्वाचा घटक आहे. याच युरेनियमच्या शुद्धी करणासाठी सेंट्रीफ्यूज साइटचा वापर केला जातो. नागरी उद्देशांसाठी जितक्या युरेनियमची गरज लागते. त्यापेक्षा इराणकडून जास्त प्रमाणात युरेनियम शुद्धीकरण सुरु आहे.

8 / 10
हे सर्व फक्त अणूबॉम्ब बनवण्यासाठी सुरु असल्याचा इस्रायलचा आरोप आहे. त्यासाठीच या युद्धाची सुरुवात झाली आहे. इस्रायली एअर फोर्सने तेहरानमधील ज्या सेंट्रीफ्यूज साईटला लक्ष्य केलं, ती सध्या कार्यरत नाहीय. पण इराणची युरेनियम शुद्धीकरणाची क्षमता मोडून काढणं हा त्यामागचा उद्देश आहे.

9 / 10
इस्रायलने नतांज येथील अण्विक प्रकल्पावर हल्ला केला. तिथे वीज प्रवाह खंडीत झाला. त्यामुळे सेंट्रीफ्यूज ऑपरेशन बंद झालय. फॉर्डो येथील प्रकल्प जमिनीखाली आहे. तिथे 60 टक्क्यापर्यंत युरेनियम शुद्धीकरण झालेलं आहे. या साईटच काही नुकसान झालेलं नाही.

10 / 10
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.