AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जम्मू-काश्मीरच्या कुशीत लपलेला स्वर्ग, असं ठिकाण जिथं एकदा गेलं की…नेमकी विशेषता काय?

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या मध्ये केरान व्हॅली नावाचं एक ठिकाण आहे. जम्मू-काश्मीरमध्ये असलेलं हे एक अत्यंत सुंदर आणि शांत असं गाव आहे. एलोसीपासून अगदी जवळ भारत-पाकिस्तान सीमेला लागून असलेलं हे गाव आहे.

| Updated on: May 17, 2025 | 12:08 AM
Share

1 / 5
जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात हे सुंदर असं गाव असून हिल स्टेशन म्हणून ते चांगलेच प्रसिद्ध आहे. पर्यटक येथे जाऊन अद्भुत अशा लपलेल्या स्वर्गाला पाहू शकतात.

2 / 5
खास बाब म्हणजे या गावाच्या एका बाजूला भारत आहे तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आहे.  या गावातून एक नदी वाहते. नदीच्या एका बाजूला भारत आहे तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आहे. काही वर्षांपूर्वी येथे दोन्ही देशांचे लोक एकमेकांशी बोलत होते. आता मात्र सुरक्षेच्या कारणामुळे यावर मर्यादा आल्या आहेत.

3 / 5
या गावात सुंदर डोंगर आहे. गावात हिवरवळ पाहायला मिळते. सुंदर वाहणारी नदी या भागात आहे. विशेष म्हणजे हे ठिकाण फारच शांत आहे. तुम्हाला इथे पक्षांची किलबील ऐकायला येईल. त्यामुळेच हा भाग पृथ्वीवरचा स्वर्ग असल्याचं म्हटलं जातं.

4 / 5
श्रीनगर विमानतळापासून हे गाव जवळपास 110 किमी दूर आहे. श्रीनगरवून कुपवाडापर्यंत लोकल टॅक्सीनेही जाता येते. त्यानंतर कुपवाडापासून डोंगरी रस्त्याने गाडीमधून जावे लागते.

5 / 5
Follow Us
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान

मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट