अखेर जमलं… जान्हवी कपूर होणार महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याची नात सून?
अभिनेत्री जान्हवी कपूर कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. जान्हवी, शिखर पहाडिया याला डेट करत असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगली आहे. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट देखील केलं जातं. अशात दोघांच्या लग्नाच्या देखील चर्चा रंगलेल्या असतात.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
कांदा कापताना नेहमी डोळ्यातून पाणी का येतं ? कारण वाचून व्हाल हैराण
हाय बीपीवाल्यांसाठी विषासमान असतात हे 5 फूड्स
कोणत्या व्हिटामिन्सच्या कमतरतेने भूक कमी लागते ?
6.31 लाखाच्या फॅमिली सेडान कारवर ग्राहकांच्या उड्या, देते 37KM चे मायलेज
बॅकलेस लूकमध्ये आलियाच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
नाचणीच्या भाकरीचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत काय ?
