जावेद जाफरीचं 7000 चौरस फूट जागेत बांधलेले आलिशान घर; फराह खानही आश्चर्यचकित, इंडस्ट्रीमधील सर्वात महागडं घर
फराह खानच्या व्लॉगमुळे जावेद जाफरीच्या 7000 चौरस फूट आलिशान घराची चर्चा रंगली आहे. कुश भयानी डिझाइन केलेले हे घर तीन मोठे हॉल, दोन बाल्कन्यांसह भव्य आहे. फराह खान देखील त्याचं घर पाहून आश्चर्यचकित झाली. जावेदचे घर मुंबईतील वांद्रे येथे असलेले हे घर बॉलीवूडमधील सर्वात आलिशान घरांपैकी एक मानले जाते.

1 / 10

2 / 10

3 / 10

4 / 10

5 / 10

6 / 10

7 / 10

8 / 10

9 / 10

10 / 10
दीपिकाचा पादुकोण हिचा क्वर्की लुक पाहून चाहते झाले घायाळ
मनापासून सॉरी..; ईशा केसकरने का मागितली चाहत्यांची माफी?
दुसरं बाळ होण्याआधीच भारती सिंहकडून तिसऱ्या बाळाचं प्लॅनिंग? मुलगा झाला तर..
पन्नाशीत सुष्मिता सेनच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
काळ्या ड्रेसमध्ये आलिया भट्टच्या क्लासी अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका
