AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kaalchakra: जुलै महिन्यात ‘या’ राशींना रहावे लागणार सावध! येणार अनेक अडचणी

सावधगिरी बाळगून आणि काही उपाययोजना करून, जीवनातील सर्व समस्या बऱ्याच प्रमाणात कमी करता येतात. जुलै महिन्यात कोणत्या राशींना काळजी घेण्याची गरज आहे जाणून घ्या...

Updated on: Jul 05, 2025 | 4:12 PM
Share
कोणत्याही व्यक्तीचा कधीही अपघात होऊ शकतो, याबाबत राशीभविष्याच्या माध्यमातून आधीच माहिती मिळू शकते. राशीभविष्याच्या साहाय्याने भविष्यात येणाऱ्या संकटांचा काळ आणि कारण याबाबतही माहिती मिळू शकते. जर व्यक्ती योग्य वेळी सावध झाली, तर ती संकट टाळूही शकते.

1 / 5
आजच्या कालचक्रात जुलै महिन्यात कोणत्या राशीच्या व्यक्तींना कोणत्या गोष्टींबाबत सावध राहण्याची गरज आहे. तसेच, या काळात करायच्या अचूक उपायांबाबत मेष ते मीन राशीच्या व्यक्तींना माहिती मिळेल.

2 / 5
जुलै महिन्यात मेष राशीच्या व्यक्तींना संयम हा त्यांचा मित्र बनवावा लागेल, कारण त्यांची अनेक कामे पूर्ण होण्यास उशीर होईल. 18 जुलैनंतर विचारपूर्वक निर्णय घ्या आणि अनावश्यक प्रवास किंवा बदल टाळा. जर गरज नसेल तर कोणताही खर्च करू नका. मोठी गुंतवणूक किंवा कर्ज घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. नातेसंबंधात अहंकार येऊ देऊ नका आणि कौटुंबिक तणावाचा परिणाम नात्यांवर होऊ देऊ नका. 16 जुलैनंतर कौटुंबिक बाबतीत तणावाची शक्यता आहे. 28 जुलैपर्यंत बोल449 बोलण्यात अधिक नम्रता ठेवा. या महिन्यात पचनसंस्थेची काळजी घ्या, कारण आम्लपित्ताचा त्रास होऊ शकतो. तळलेले, मसालेदार आणि तिखट पदार्थ खाणे टाळा. महिन्याच्या उत्तरार्धात पोट आणि हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे सावध रहा.

3 / 5
13 जुलैनंतर वृषभ राशीच्या लोकांच्या नवीन व्यावसायिक निर्णय घेणे टाळा. या काळात गुंतवणूक करणेही योग्य ठरणार नाही. बजेटच्या बाहेर खर्च करू नका. भावनेच्या भरात कठोर किंवा दुखावणाऱ्या गोष्टी बोलू नका. 28 जुलैपर्यंत वैवाहिक जीवनात वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संयम ठेवा. जीवनसाथीच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. मानसिक तणाव किंवा शारीरिक कमजोरीची शक्यता आहे. घरातील विजेशी किंवा अग्नीशी संबंधित उपकरणांबाबत सावध रहा, यामुळे दुर्घटना होऊ शकते. घरात शांतता राखण्यासाठी राग आणि वाद टाळा. वाहन चालवताना सावध रहा. यंत्रांमुळे दुखापत होण्याची शक्यता आहे. हृदय, दमा किंवा रक्तदाबाच्या रुग्णांनी आरोग्याबाबत बेफिकीर राहू नये. पुरेशी झोप घ्या आणि खाण्यापिण्याकडे लक्ष द्या.

4 / 5
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

5 / 5
त्यापेक्षा माझा पोलिसांनी एन्काऊंटर करावा, ज्ञानेश्वरी मुंडे संतापल्या
त्यापेक्षा माझा पोलिसांनी एन्काऊंटर करावा, ज्ञानेश्वरी मुंडे संतापल्या.
मनसेवर तुटून पडणारे आता कुठे लपलेत? राज ठाकरेंचा आक्रमक सवाल
मनसेवर तुटून पडणारे आता कुठे लपलेत? राज ठाकरेंचा आक्रमक सवाल.
...तर BJP 150 जागाही जिंकणार नाही, मोदींचं नाव घेत दुबेंचा मोठा दावा
...तर BJP 150 जागाही जिंकणार नाही, मोदींचं नाव घेत दुबेंचा मोठा दावा.
विधीमंडळातील राड्यानंतर कठोर नियम, या व्यक्तींना विधानभवनात नो एन्ट्री
विधीमंडळातील राड्यानंतर कठोर नियम, या व्यक्तींना विधानभवनात नो एन्ट्री.
करेंगे दंगे चारो और.. विधानभवनातल्या राड्यानंतर कामरानं सरकारला डिवचलं
करेंगे दंगे चारो और.. विधानभवनातल्या राड्यानंतर कामरानं सरकारला डिवचलं.
विधानभवनातील राड्याचे रात्रभर पडसाद, पोलिसांच्या गाडीसमोरच ठिय्या अन्
विधानभवनातील राड्याचे रात्रभर पडसाद, पोलिसांच्या गाडीसमोरच ठिय्या अन्.
पोलीसच त्याला तंबाखू मळून देत होते, आव्हाड आक्रमक; रात्री घडलं काय?
पोलीसच त्याला तंबाखू मळून देत होते, आव्हाड आक्रमक; रात्री घडलं काय?.
विधानभवनात मारहाण करणारा पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले नेमका कोण?
विधानभवनात मारहाण करणारा पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले नेमका कोण?.
नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात, पोलिसांसमोर आव्हाडांचा ठिय्या
नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात, पोलिसांसमोर आव्हाडांचा ठिय्या.
ठाकरे शिंदे भांडतायत... इकडे ठाकरे फडणवीस भेटतायत, 30 मिनिटं खलबतं
ठाकरे शिंदे भांडतायत... इकडे ठाकरे फडणवीस भेटतायत, 30 मिनिटं खलबतं.