AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kareena Kapor Khan : ना बिकिनी, ना मोनोकिनी, करीनाला लुंगीवर पाहून नेटकरी भडकले; म्हणाले, तू तर…

44 वर्षीय करीना कपूर तिच्या अभिनयाप्रमाणेच स्टाईलसाठीही प्रसिद्ध आहे. एखाद्या स्टाईलमध्ये देसी टच जोडल्याने फॅशन आणखी खास बनते. तिच्या नवीन बीच लूकनेने फॅशनप्रेमींना नवी प्रेरणा दिली. पण तिचा ड्रेस पाहून काही लोक भडकले देखील... काय झालं नेमकं ?

| Updated on: Jul 18, 2025 | 3:01 PM
Share
अभिनेत्री करीना कपूर खान नेहमीच बॉलिवूडची फॅशन क्वीन मानली जाते. रेड कार्पेट असो किंवा व्हेकेशन लूक... बेबोची स्टाईल नेहमीच चर्चेत असते. यावेळी करीना तिच्या कुटुंबासह ग्रीसमध्ये सुट्टी घालवत आहे आणि तिथून तिचे स्टनिंग लूक समोर येत आहेत. पण यावेळी करीनाने तिच्या फॅशना एक देसी ट्विस्ट देतानाच सगळयांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Photos : Kareen Kapoor Instagram)

1 / 8
करीनाने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, जे व्हायरल झाले आहेत. पण या फोटोंमध्ये तिने जे घातलंय त्यानेच लोकांचं लक्ष वेधलं गेलं आहे.

2 / 8
सध्या सुट्टीचा आनंद घेणाऱ्या करीनाने पिवळ्या रंगाचा हॉल्टर नेक स्विम टॉप घातला होता,  ज्यावर बॅक टाय डिटेलिंग आहे. आणि त्यासोबत तिने जो स्कर्ट कॅरी केला, प्रत्यक्षत ती एक लुंगी आहे.

3 / 8
करीनाचा हा स्कर्ट कम लुंगी,  बॉटल ग्रीन रंगाची आहे, ज्यावर पांढरे आणि लाल पट्टे आहेत. हा चेक पॅटर्न स्कर्ट अँकल लेंग्थ असून त्यामुळे करीनाला एक आरामदायक पण तितकाच क्लासी बीच लूक मिळाला.

4 / 8
काळ्या रंगाची टोपी आणि काळ्या सनग्लासेसने करीनाने हा लूक पूर्ण केला होता. मेकअपशिवाय आणि उघड्या केसांसह ती पूर्णपणे ताजी आणि नैसर्गिक दिसत होती. फोटो

5 / 8
हे फोटो शेअर करतानाच तिने खास कॅप्शनही लिहीली - ग्रीसमध्ये लुंगी डान्स केला... खूप मजा आली ! त्यासह तिने रेड हार्ट इमोजी टाकत पुढे लिहीलं नक्की ट्राय करा...

6 / 8
करीनाचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडलेत. अनेकांनी हार्ट आणि फायर इमोजी देत त्यांच्या भावना व्यक्त केल्या. 'बॉलिवूडची बेबोच फक्त हे करू शकते,अशी कमेंट एकाने केली. तर 'फक्त आमची क्वीन हीच मेडिटेरेनियनमध्ये देसी स्वॅग आणू शकते ' असं दुसऱ्याने लिहीलं.

7 / 8
करीनाच्या या फोटोंवर लाखो लाईक्स आले असून चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. अनेकांना तिचा हा देसी ट्विस्ट खूप आवडलाय.

8 / 8
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.