Mahashivratri 2025: ‘भोलेनाथ आयुष्यातून सर्व दुःख…’, करीना कपूर खानची खास पोस्ट
Mahashivratri 2025: आज 26 फेब्रुवारी, महाशिवरात्री असल्यामुळे देशात आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे . मंदिरांमध्ये भक्तांच्या रांगा लागल्या आहेत. तर सेलिब्रिटी देखील सोशल मीडियावर महाशिवरात्री निमित्त खास पोस्ट करत आहेत. अभिनेत्री करीना कपूर खान हिने देखील सोशल मीडियावर खास पोस्ट केली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
गुलाबी ड्रेस अन् मोदक.. श्रद्धा कपूरचे बाप्पासोबत खास फोटो
बोल्ड आणि बिनधास्त सई ताम्हणकरचा सिंपल लुक, फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव
तारक मेहता मधील अभिनेत्रीचा किसिंग सीन चर्चेत, कट म्हटलं तरी थांबलीच नाही
रसिका सुनीलचा लाल साडीतील ग्लॅमरस अंदाज, पाठीवरील टॅटूने वेधलं लक्ष
घायाळ..घायाळ, तमन्ना भाटियाच्या नवीन लुकने चाहत्यांना लावलं वेड
संदीप खरेंच्या मुलीला पाहिलंत का? बोल्ड लूकची सर्वत्र चर्चा
