AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Karishma Kapoor | पहिल्यांदाच इतक्या बोल्ड लूकमध्ये दिसली करिश्मा कपूर, 48 व्या वयातही अभिनेत्रीचा जलवा

करिश्मा कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. करिश्मा कपूर ही गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, करिश्मा कपूर ही सोशल मीडियावर चांगलची सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच दिसते.

| Updated on: Jun 16, 2023 | 5:59 PM
Share
करिश्मा कपूर हिने एक अत्यंत मोठा काळ हा बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. करिश्मा कपूर हिने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. मात्र, काही दिवसांपासून चित्रपटांपासून करिश्मा कपूर ही दूर आहे.

1 / 5
करिश्मा कपूर ही 48 व्या वर्षांची असून काही वर्षांपूर्वी तिने संजय कपूर यांच्यासोबत घटस्फोट घेतलाय. करिश्मा कपूर हिला दोन मुले आहेत. संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांच्यामध्ये मोठा वाद बघायला मिळाला. करिश्मा कपूर हिने संजय याच्यावर गंभीर आरोप केले होते.

2 / 5
Karishma Kapoor | पहिल्यांदाच इतक्या बोल्ड लूकमध्ये दिसली करिश्मा कपूर, 48 व्या वयातही अभिनेत्रीचा जलवा

3 / 5
करिश्मा कपूर हिने काळया रंगाच्या बिकिनीमधील अत्यंत बोल्ड फोटो हा सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये मागे करीना कपूर असल्याचा दावा देखील केला जात आहे.

करिश्मा कपूर हिने काळया रंगाच्या बिकिनीमधील अत्यंत बोल्ड फोटो हा सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये मागे करीना कपूर असल्याचा दावा देखील केला जात आहे.

4 / 5
यापूर्वी कधीच करिश्मा कपूर हिने इतका जास्त बोल्ड फोटो हा सोशल मीडियावर शेअर केला नव्हता. करिश्मा कपूर हिचा हा फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडल्याचे बघायला मिळत आहे.

यापूर्वी कधीच करिश्मा कपूर हिने इतका जास्त बोल्ड फोटो हा सोशल मीडियावर शेअर केला नव्हता. करिश्मा कपूर हिचा हा फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडल्याचे बघायला मिळत आहे.

5 / 5
Follow Us
...तर उद्रेक होऊ शकतो, शाहू महाराजांनी दिला थेट इशारा, मराठा आंदोलनाबा
...तर उद्रेक होऊ शकतो, शाहू महाराजांनी दिला थेट इशारा, मराठा आंदोलनाबा.
जरांगे पाटलांच्या उपोषणावर, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
जरांगे पाटलांच्या उपोषणावर, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया.
प्रकरण पेटलंच! मी चर्चेला तयार, मात्र आता चर्चादेखील रखरखत्या उन्हातच.
प्रकरण पेटलंच! मी चर्चेला तयार, मात्र आता चर्चादेखील रखरखत्या उन्हातच..
प्रदर्शनाच्या बहाण्याने विद्यार्थिनीला नेलं अन्...! शिक्षकाचा घृणास्पद
प्रदर्शनाच्या बहाण्याने विद्यार्थिनीला नेलं अन्...! शिक्षकाचा घृणास्पद.
समाजासाठी मरायला तयार आहे… डोळ्यात अश्रू, कंठ दाटला... जरांगे रडले
समाजासाठी मरायला तयार आहे… डोळ्यात अश्रू, कंठ दाटला... जरांगे रडले.
उन्हाच्या तडाख्यात आमरण उपोषण… जरांगे पाटील ठाम! आश्वासनांना थेट नकार
उन्हाच्या तडाख्यात आमरण उपोषण… जरांगे पाटील ठाम! आश्वासनांना थेट नकार.
मारूतीचं दर्शन घेतलं... मीडियाशी संवाद साधला अन् अंतरवलीकडे निघाले...
मारूतीचं दर्शन घेतलं... मीडियाशी संवाद साधला अन् अंतरवलीकडे निघाले....
जमत नसेल तर मी उपोषणाला बसतो; जरांगेंचा सरकारला थेट अल्टिमेटम
जमत नसेल तर मी उपोषणाला बसतो; जरांगेंचा सरकारला थेट अल्टिमेटम.
मान्सूनचे आगमन लांबणीवर?; हवामान खात्याने सांगितला धक्कादायक अंदाज
मान्सूनचे आगमन लांबणीवर?; हवामान खात्याने सांगितला धक्कादायक अंदाज.
नफ्याच्या हव्यासाने घेतले 14 जीव! विषारी दारूकांडामागचं काळं सत्य समोर
नफ्याच्या हव्यासाने घेतले 14 जीव! विषारी दारूकांडामागचं काळं सत्य समोर.