Photo | पृथ्वीवरचा स्वर्ग बर्फाने नटला, पर्यटक सुखावले

श्रीनगरमध्ये सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरु आहे. त्यामुळे रस्त्यांवर, घरांवर सर्वत्र बर्फाची चादर पसरली आहे.

1/7
उत्तर भारतात सध्या जोरदार थंडी पडलेली असून वातावरणात बदल झाला आहे. बदललेल्या वातावरणामुळे उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडी वाढली असून बर्फवृष्टी होत आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, तसेच उत्तराखंडच्या काही भागात बर्फवृष्टी सुरु आहे.

2/7
श्रीनगरमध्येसुद्धा सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरु आहे. त्यामुळे रस्त्यांवर, घरांवर सर्वत्र बर्फाची चादर पसरली आहे. त्यामुळे सध्या काश्मिरातील तापमानाचा पारा 1 अंशांखाली घसरला आहे.

3/7
जम्मू काश्मीरमधील श्रीनगर शहराच्या बाजूला झबरवान टेकड्या आहेत. बर्फवृष्टीमुळे झबरवान टेकड्यावर बर्फवृष्टी झाल्यानंतर मनमोहक दृश्य पाहायला मिळाले.

4/7
श्रीनगरमध्ये बर्फवृष्टी झाली असून शहराचे तापमान 1 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे, झालेल्या वर्फवृष्टीमुळे काश्मीर खोऱ्यात बर्फाची पांढरी चादर पाहायला मिळत आहे.

5/7
बर्फवृष्टीमुळे पर्यटन व्यवसायात आता नवीन उत्साह पाहायला मिळतोय.

6/7
ही दृश्यं आहेत जम्मू-काश्मीरमधील. जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात आता हिमवर्षाव सुरू झाला आहे. पर्यंटक या बर्फवृष्टीचा आनंद घेत आहेत.

7/7
दरवर्षी हिवाळा सुरू झाला की या भागात पर्यटकांची रेलचेल पाहायला मिळते. यंदाही या भागात पर्यंटक जमू लागले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI