AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्याच घरात लपलाय तुमचा सर्वात मोठा शत्रू, चाणक्य नीती सांगते कसा शोध घ्यायचा?

परंतु कधीकधी घरातल्या नात्यामधीलच एखादी व्यक्ती आपला खरा शत्रू असते. हा खरा शत्रू शोधून काढणे खूप कठीण आहे. परंतु काही गोष्टींकडे लक्ष दिल्यावर या शत्रूला शोधता येते.

| Updated on: May 19, 2026 | 10:10 PM
Share
अनेकदा माणूस आयुष्यात खूप हतबल होतो. ज्या लोकांवर आपण विश्वास ठेवला, तेच लोक आपला घात करतात. ज्यांना आपण जवळचे मित्र समजतो तोच खरा शत्रू निघतो. अशा वेळी आपल्या जीवनात खूप नकारात्मकता येते.

अनेकदा माणूस आयुष्यात खूप हतबल होतो. ज्या लोकांवर आपण विश्वास ठेवला, तेच लोक आपला घात करतात. ज्यांना आपण जवळचे मित्र समजतो तोच खरा शत्रू निघतो. अशा वेळी आपल्या जीवनात खूप नकारात्मकता येते.

1 / 5
परंतु कधीकधी घरातल्या नात्यामधीलच एखादी व्यक्ती आपला खरा शत्रू असते. हा खरा शत्रू शोधून काढणे खूप कठीण आहे. परंतु काही गोष्टींकडे लक्ष दिल्यावर या शत्रूला शोधता येते. चाणक्य नीतीच्या मदतीने तुम्हाला याचा शोध घेता येतो.

2 / 5
तुम्हाला यश मिळाल्यानंतर तुमच्या घरात किंवा नात्यामध्ये एखाद्या व्यक्तीला आनंद होण्याऐवजी त्याच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत असेल तर हाच तुमचा खरा शत्रू असू शकतो, असे समजावे.

तुम्हाला यश मिळाल्यानंतर तुमच्या घरात किंवा नात्यामध्ये एखाद्या व्यक्तीला आनंद होण्याऐवजी त्याच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत असेल तर हाच तुमचा खरा शत्रू असू शकतो, असे समजावे.

3 / 5
अनेकदा तुमच्या नात्यातील व्यक्ती समोरासमोर तुमची खूप प्रशंसा करते. परंतु तुमच्या पाठीमागे हीच व्यक्ती तुमच्या विरोधात बोलते. अशी व्यक्ती तुमच्या प्रगतीत बाधा ठरते. म्हणूनच अशी व्यक्ती तुमचा खरा शत्रू असते.

4 / 5
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

5 / 5
Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे