AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिग्गज अभिनेत्याचं पार्थिव पाहून ढसाढसा रडले ब्रह्मानंदम; संपूर्ण सिनेसृष्टी शोकाकूल

कोटा श्रीनिवास राव यांच्या निधनाने संपूर्ण दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या अंत्यविधीला अनेक कलाकार उपस्थित होते. यावेळी ब्रह्मानंदम यांना अश्रू अनावर झाले. राव यांचं पार्थिव पाहून ते ढसाढसा रडू लागले होते.

| Updated on: Jul 13, 2025 | 2:07 PM
Share
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचं निधन झालं. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राव यांच्या निधनाने संपूर्ण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या अंत्यविधीला अनेक मोठमोठे कलाकार पोहोचले आहेत.

1 / 5
कोटा श्रीनिवास राव यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलेले प्रसिद्ध अभिनेते ब्रह्मानंदमसुद्धा अंत्यदर्शनाला पोहोचले. राव यांचं पार्थिव पाहून ब्रह्मानंदम यांना अश्रू अनावर झाले. ते ढसाढसा रडले. अखेर त्यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीने त्यांना सावरलं.

2 / 5
कोटा श्रीनिवास राव आणि ब्रह्मानंदम यांच्यात खूप चांगली मैत्री होती. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी अभिनेत्याच्या आठवणींना उजाळा दिला. ब्रह्मानंदम हे त्यांच्या विनोदी भूमिकांसाठी ओळखले जातात.

3 / 5
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि दाक्षिणात्य अभिनेते पवन कल्याणसुद्धा अंत्यविधीला पोहोचले. कोटा श्रीनिवास राव यांनी त्यांच्या जवळपास चार दशकांच्या कारकिर्दीत तब्बल 750 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. खलनायकी भूमिकांसाठी ते विशेष ओळखले जायचे.

4 / 5
अभिनेते प्रकाश राजसुद्धा अंत्यदर्शनासाठी पोहोचले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मेगास्टार चिरंजीवी यांनीही श्रीनिवास राव यांना श्रद्धांजली वाहिली. कलाकारांशिवाय चाहत्यांनीही बरीच गर्दी केली होती.

5 / 5
Follow Us
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं

ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ

आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...