AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘राजा शिवाजी’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर टक्कर; एका झटक्यात या चित्रपटाच्या कमाईत 95.7% वाढ

नुकताच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. हा प्रतिसाद पाहता थिएटर मालकांनीही शोज वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाच्या कमाईला यामुळे फटका बसू शकतो.

| Updated on: May 13, 2026 | 9:43 AM
Share
भगवान श्रीकृष्ण यांची कथा मोठ्या पडद्यावर आणलेल्या 'कृष्णावतारम: पार्ट 1 हृदयम' या चित्रपटाने थिएटरमध्ये दमदार कामगिरी करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी हा चित्रपट मर्यादित शोजसह प्रेक्षकांच्या भेटीला आला. परंतु शुक्रवारी आणि शनिवारी प्रेक्षकांना थिएटर्सपर्यंत खेचण्यात 'कृष्णावतारम' यशस्वी ठरला. दमदार ट्रेलर आणि उत्तम गाणी यांमुळे या चित्रपटाने आधीच चर्चा घडवून आणली होती.

1 / 5
हार्दिक गज्जर दिग्दर्शित या चित्रपटाच्या कमाईत शनिवारी तब्बल 95.7 टक्क्यांची वाढ पहायला मिळाली. मर्यादित शोज, नवीन कलाकार असूनही गेल्या तीन दिवसांत या चित्रपटाने 3 कोटी 82 लाख रुपयांची कमाई केली आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचं ग्रॉस कलेक्शन 4 कोटी 57 लाख रुपये इतकं झालं आहे.

2 / 5
'सॅकनिल्क'ने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी या चित्रपटाने फक्त 42 लाख रुपये कमावले होते. त्यानंतर शुक्रवारी थेट 1 कोटी 15 लाख रुपयांचा गल्ला जमवला. शनिवारी हा आकडा आणखी वाढला आणि तो 2 कोटी 25 लाख रुपयांवर पोहोचला. रविवारी कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. हा वाढता आकडा पाहता आता थिएटर मालकांनीही चित्रपटाला अधिक शोज देण्याचा निर्णय घेतला आहे.

3 / 5
पहिल्या दिवशी 'कृष्णावतारम पार्ट 1 हृदयम'चे देशभरात फक्त 510 शोज होते. दुसऱ्या दिवशी हा आकडा 1549 इतका झाला आणि तिसऱ्या दिवशी शोजमध्ये आणखी वाढ करण्यात आली. शनिवारी देशभरात या चित्रपटाचे 1713 शोज लावण्यात आले. सिद्धार्थ गुप्ता आणि सुष्मिता भट यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट आता फक्त हिंदी भाषेतच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

4 / 5
या चित्रपटाला आयएमडीबीवर 10 पैकी 7 रेटिंग मिळाली आहे. भगवान श्रीकृष्ण यांच्या आयुष्यातील एका विशिष्ट टप्प्यावर या चित्रपटाची कथा आधारित आहे. याचा दुसरा भागसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कृष्णावतारमच्या कमाईचा आकडा तरी लहान दिसत असला तरी शोजच्या हिशोबाने हा चित्रपट चांगली कामगिरी करत आहे.

5 / 5
Follow Us
सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश
Video: सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश, कुलकर्णी कुटुंबाचा 150 वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा देखावा
विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
'मेलेल्याच्या टाळूवर लोणी चाटणारी औलाद म्हणजे...., विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?
Vidarbha Drought : शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचा सरकारला आर्त सवाल
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील म्हणाले...
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील काय म्हणाले?
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक..
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी..
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी नाकारली, थेट...
सावित्रीबाईंनीही हेच...; चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर ठोंबरे भडकल्या
Rupali Chakankar : सावित्रीबाईंनीही हेच सहन केलं होतं; रुपाली चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर रुपाली ठोंबरे भडकल्या, म्हणाल्या कोणी लिपस्टिक लावली म्हणजे ...
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ आला समोर
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे मागणी
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाचा...
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल