AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निळू फुले ते लक्ष्मीकांत बेर्डे… लग्नात कसे दिसत होते 90 च्या दशकातील सेलिब्रिटी, फोटो समोर

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. त्या एका दिवसानंतर संपूर्ण आयुष्य पूर्णपणे बदलतं..., लग्नाची उत्सुकता देखील सर्वांना असते. पण आपल्या लाडक्या सेलिब्रिटींच्या लग्नाबद्दल जाणून घेण्याचा आनंद चाहत्यांमध्ये असतो. तर निळू फुले ते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या लग्नाचे फोटो कधी पाहिले नसतील तर, एकदा पाहा लग्नात कसे दिसत होते तुमचे लाडके सेलिब्रिटी...

| Updated on: Oct 07, 2025 | 10:00 AM
Share
मराठी विश्वातील एक काळ ज्यांनी गाजवला त्याचं नाव म्हणजे अभिनेते महेश कोठारे... आजही 90 च्या दशकातील त्यांचे सिनेमे चाहते आवडीने पाहतात. महेश कोठारे यांनी नीलिमा कोठारे यांच्यासोबत लग्न केलं. त्यांना आदिनाथ हा मुलगा देखील आहे.

1 / 5
दिग्गज अभिनेते निळू फुले... यांचं नाव जरी समोर आलं, तरी त्यांचे  गाजलेले डायलॉग आठवतात... निळू फुले यांनी रजनी फुले यांच्यासोबत लग्न केलं होतं. त्यांची लेक गार्गी फुले देखील सिनेविश्वात सक्रिय आहे.

दिग्गज अभिनेते निळू फुले... यांचं नाव जरी समोर आलं, तरी त्यांचे गाजलेले डायलॉग आठवतात... निळू फुले यांनी रजनी फुले यांच्यासोबत लग्न केलं होतं. त्यांची लेक गार्गी फुले देखील सिनेविश्वात सक्रिय आहे.

2 / 5
दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आज आपल्यात नसले तरी त्यांच्या असंख्य आठवणी आजही चाहत्यांच्या मनात कायम आहेत. त्यांनी प्रिया बेर्डे यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. त्यांनी अभिनय आणि स्वानंदी अशी दोन मुलं आहेत.

3 / 5
अभिनेते सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. दोघांचे जुने फोटो आणि व्हिडीओ आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यांच्या मुलीचं नाव श्रिया असं असून ती देखील मनोरंजन विश्वात सक्रिय आहे.

4 / 5
दिवंगत अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर चाहत्यांना आणि कुटुंबियांना मोठा धक्का बसला. रवींद्र यांनी माधवी महाजनी यांच्यासोबत लग्न केलं होतं. त्यांना एक मुलगी आणि  एक मुलगा आहे. त्यांचा मुलगा गश्मीर महाजनी मराठी आणि बॉलिवूडमध्ये देखील सक्रिय आहे.

5 / 5
जरांगेंना ठार मरण्यासाठी 3 प्लॅन! जरांगेंनी सांगितला A टू Z घटनाक्रम
जरांगेंना ठार मरण्यासाठी 3 प्लॅन! जरांगेंनी सांगितला A टू Z घटनाक्रम.
भास्कर जाधवांच्या मुलानं योगेश कदमांच्या कार्यकर्त्याला धुतलं अन्...
भास्कर जाधवांच्या मुलानं योगेश कदमांच्या कार्यकर्त्याला धुतलं अन्....
लोणार सरोवरातील खारं पाणी झालं गोडं! मासे दिसल्यानं जैवविविधता धोक्यात
लोणार सरोवरातील खारं पाणी झालं गोडं! मासे दिसल्यानं जैवविविधता धोक्यात.
'तो' मुंडेंचा PA, त्यानं मला ठार... जरांगेंच्या आरोपांनी राज्य हादरले
'तो' मुंडेंचा PA, त्यानं मला ठार... जरांगेंच्या आरोपांनी राज्य हादरले.
मनसे कार्यकर्त्यांकडून विहिरीत उतरून मतदारांचा शोध अन् अनोखं आंदोलन
मनसे कार्यकर्त्यांकडून विहिरीत उतरून मतदारांचा शोध अन् अनोखं आंदोलन.
..नाईलाजास्तव वजाबाकी करावी लागेल, दादांकडून रूपाली पाटलांची कानउघाडणी
..नाईलाजास्तव वजाबाकी करावी लागेल, दादांकडून रूपाली पाटलांची कानउघाडणी.
1800 कोटीची जमीन 300 कोटीत, स्टॅम्प ड्युटीही माफ! पार्थ पवारांवर आरोप
1800 कोटीची जमीन 300 कोटीत, स्टॅम्प ड्युटीही माफ! पार्थ पवारांवर आरोप.
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, दादांनी झटकले हात अन् म्हणाले...
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, दादांनी झटकले हात अन् म्हणाले....
जरांगेंच्या हत्येचा कट, अडीच कोटींची सुपारी अन् बड्या नेत्याचं नाव
जरांगेंच्या हत्येचा कट, अडीच कोटींची सुपारी अन् बड्या नेत्याचं नाव.
'वंदे मातरम्' गीताला 150 वर्ष पूर्ण, मंत्रालयात विशेष कार्यक्रम
'वंदे मातरम्' गीताला 150 वर्ष पूर्ण, मंत्रालयात विशेष कार्यक्रम.