Skoda India च्या Kushak mid-size SUVचे आधुनिक मॉडेल लॉन्च; जाणून घ्या किंमत

या नवीन मॉडेलमध्ये फ्रंट बंपर, डोर, विंडो लाइन व टेलगेट्स क्रोम गार्निशिंगचा देखील समावेश आहे. यात वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह 10.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमचाही समावेश आहे.

| Updated on: Apr 29, 2022 | 5:07 PM
Skoda India ने Kushak mid-size SUV चे नवीन मिड-स्पेक मॉडेल लॉन्च केले आहे. नवीन Skoda Kushaq Ambition Classic मॉडेल   12.69 लाख रुपयांना  (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आली आहे.

1 / 5
Skoda Kushaq चे Ambition Classic प्रकार हे SUV च्या श्रेणीतील दुसरे बेस मॉडेल आहे. हे बेस-स्पेक ऍक्टिव्ह आणि मिड-स्पेक अॅम्बिशन ट्रिम्समधील एक प्रकार आहे.

2 / 5
या  नवीन मॉडेलमध्ये फ्रंट बंपर, डोर, विंडो लाइन व टेलगेट्स क्रोम गार्निशिंगचा देखील समावेश आहे.  यात वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह 10.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमचाही समावेश आहे.

या नवीन मॉडेलमध्ये फ्रंट बंपर, डोर, विंडो लाइन व टेलगेट्स क्रोम गार्निशिंगचा देखील समावेश आहे. यात वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह 10.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमचाही समावेश आहे.

3 / 5
SUV च्या इतर सुधारित प्रकारांमध्ये 1.5-लीटर TSI इंजिन देखील मिळते.  जे 148 hp उत्पादन करते जे 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 7-स्पीड DSG सोबत येते.

4 / 5
कंपनीने नवीन Skoda Kushaq Ambition Classic प्रकार चार ड्युअल-टोन रंगांमध्ये सादर केले आहे. यामध्ये ब्लॅक रूफसह ब्रिलियंट सिल्व्हर, ब्लॅक रूफसह कॅंडी व्हाईट, ब्लॅक रूफसह टोर्नाडो रेड आणि ब्लॅक रूफसह हनी ऑरेंज कलर पर्यायांचा समावेश आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.