Kausani Tourist Places : उतराखंडच्या कौसानी येथील 5 प्रमुख दर्शनीय स्थळं पाहाच!
कौसानीपासून 12 किमी अंतरावर रुद्रधारी धबधबा पर्यटनस्थळ आहे. येथे आपण ट्रॅकिंग करू शकता. आपण प्राचीन लेण्या देखील बघू शकतो. तेथे सुंदर धबधब्याजवळ सोमेश्वराचे मंदिर आहे.
कौसानीपासून 12 किमी अंतरावर रुद्रधारी धबधबा पर्यटनस्थळ आहे. येथे आपण ट्रॅकिंग करू शकता. आपण प्राचीन लेण्या देखील बघू शकतो. तेथे सुंदर धबधब्याजवळ सोमेश्वराचे मंदिर आहे.
1 / 5
गढवाल हे कौसानीमधील एक सुंदर गाव आहे. आजूबाजूला अनेक जंगले आहेत. येथे अनेक लहान तलाव आहेत.
2 / 5
कौसानीपासून सुमारे 20 किमी अंतरावर बैजनाथ शहर आहे. हे प्राचीन मंदिरे आणि धार्मिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. हे एक पर्यटनस्थळ आहे.
3 / 5
कौसानी येथील सुमित्रानंदन पंत संग्रहालयाला भेट देता येते. हे एक कलात्मक स्थान आहे. हे संग्रहालय कौसानी येथे जन्मलेल्या हिंदीतील प्रसिद्ध कवी सुमित्रानंदन पंत यांना समर्पित आहे.
4 / 5
कौसानी टी इस्टेट हे एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. निसर्ग आणि चहाप्रेमींसाठी हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे.