Skin Care Tips : त्वचेला तजेलदार करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपचार करून पहा!
कोरफडचा गर आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. चेहरा आणि मानेवर 15 ते 20 मिनिटांसाठी कोरफडचा गर लावा. त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा.
Non Stop LIVE Update
Most Read Stories