Bel Sharbat Benefits : दररोज एक ग्लास बेलाच्या फळाचा रस पिणे फायदेशीर, वाचा !

उन्हाळ्यामध्ये बेलाच्या फळाचा रस पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:27 PM, 22 Apr 2021
1/4
food
उन्हाळ्यामध्ये बेलाच्या फळाचा रस पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते.
2/4
food
बेल पोटाच्या समस्या कमी करण्यात मदत करते. यात गॅस, बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्यांचा समावेश आहे.
3/4
food
बेलाच्या फळामध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते.
4/4
food
बेलाचे फळ रक्तातील साखरेची पातळी आणि मधुमेह नियंत्रित करण्यात मदत करते.