AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Travel Tips : रोड ट्रिपला जायचे आहे? मग या सुंदर ठिकाणी नक्की जा!

रोड ट्रिपचा विचार केला तर दिल्ली ते लेह मार्ग अत्यंत खास आहे. या मार्गाचे वैशिष्ट्य म्हणजे या मार्गात तुम्हाला मनालीतून जावे लागते आणि यादरम्यान दिसणारी सुंदर दृश्ये हृदयस्पर्शी आणि खास असतील. दिल्ली-आग्रा-जयपूर या रोड ट्रिपसाठी तुम्हाला NH 93 आणि NH 8 वरून जावे लागेल आणि त्याची लांबी सुमारे 450 किमी आहे. ही दोन्ही शहरे ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध मानली जातात.

| Edited By: | Updated on: Mar 31, 2022 | 10:31 AM
Share
रोड ट्रिपचा विचार केला तर दिल्ली ते लेह मार्ग अत्यंत खास आहे. या मार्गाचे वैशिष्ट्य म्हणजे या मार्गात तुम्हाला मनालीतून जावे लागते आणि यादरम्यान दिसणारी सुंदर दृश्ये हृदयस्पर्शी आणि खास असतील.

रोड ट्रिपचा विचार केला तर दिल्ली ते लेह मार्ग अत्यंत खास आहे. या मार्गाचे वैशिष्ट्य म्हणजे या मार्गात तुम्हाला मनालीतून जावे लागते आणि यादरम्यान दिसणारी सुंदर दृश्ये हृदयस्पर्शी आणि खास असतील.

1 / 5
दिल्ली-आग्रा-जयपूर या रोड ट्रिपसाठी तुम्हाला NH 93 आणि NH 8 वरून जावे लागेल आणि त्याची लांबी सुमारे 450 किमी आहे. ही दोन्ही शहरे ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध मानली जातात. येथे फिरण्याची मजाच वेगळी आहे.

दिल्ली-आग्रा-जयपूर या रोड ट्रिपसाठी तुम्हाला NH 93 आणि NH 8 वरून जावे लागेल आणि त्याची लांबी सुमारे 450 किमी आहे. ही दोन्ही शहरे ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध मानली जातात. येथे फिरण्याची मजाच वेगळी आहे.

2 / 5
दिल्ली ते स्पिती व्हॅली ही रोड ट्रिप साहसी आणि धोक्यांनी भरलेली आहे. दिल्ली ते स्पिती व्हॅली हे अंतर सुमारे 700 किमी आहे. हा रस्ता प्रवासासाठी अत्यंत खास आणि धोकादायक देखील आहे.

दिल्ली ते स्पिती व्हॅली ही रोड ट्रिप साहसी आणि धोक्यांनी भरलेली आहे. दिल्ली ते स्पिती व्हॅली हे अंतर सुमारे 700 किमी आहे. हा रस्ता प्रवासासाठी अत्यंत खास आणि धोकादायक देखील आहे.

3 / 5
चंदीगड ते कसोल हिमाचल प्रदेशातील एक आवडते पर्यटन स्थळ कसोल हे खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही चंदीगड ते कसोलपर्यंत रोड ट्रिपला जाऊ शकता आणि यासाठी तुम्हाला पर्वतांमधून 273 किमी अंतर कापावे लागेल.

चंदीगड ते कसोल हिमाचल प्रदेशातील एक आवडते पर्यटन स्थळ कसोल हे खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही चंदीगड ते कसोलपर्यंत रोड ट्रिपला जाऊ शकता आणि यासाठी तुम्हाला पर्वतांमधून 273 किमी अंतर कापावे लागेल.

4 / 5
अहमदाबाद ते कच्छ या मार्गावर तुम्हाला वाळवंट आणि खेडे गावांचे दर्शन मिळेल. ऑक्टोबर ते मार्च हे महिने या दोन शहरांच्या रोड ट्रिपसाठी उत्तम असल्याचे सांगण्यात येतात. या रोड ट्रिप दरम्यान तुम्हाला सुमारे 454 किलोमीटरचे अंतर कापावे लागेल.

5 / 5
Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना