कोरोना वॅक्सिन घेण्याआधी-घेतल्यानंतर काय खावे आणि काय नाही? वाचा…

कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होताना दिसत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:36 PM, 12 Apr 2021
1/6
corona
कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होताना दिसत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. यामुळे कोरोनाची वॅक्सिन घेणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. मात्र, कोरोनाचे वॅक्सिन घेतल्यानंतर अनेकांना त्रास होताना दिसत आहे. परंतू कोरोनाचे वॅक्सिन घेण्यापूर्वी आणि घेतल्यानंतर आहारासंदर्भात काही गोष्टी पाळाव्या लागतात.
2/6
corona 2
सकस आहार घेणे हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. सकस आहार घेतल्यानंतर आपण अनेक आजारांपासून दूर राहतो आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कोरोनाचे वॅक्सिन घेण्यापूर्वी आणि घेतल्यानंतर नेमके कोणते पदार्थ आहारात घेतले पाहिजेत.
3/6
corona 1
कोरोनाचे वॅक्सिन घेतल्यानंतर ताप, अंगदुखी, डोकेदुखी होऊ शकते. मात्र, अशावेळी अल्कोहोलचे सेवन करणे टाळले पाहिजे. अल्कोहोलचे सेवन डिहायड्रेशनसाठी कारणीभूत ठरू शकते. यामुळे ताप, अंगदुखी अधिक वाढू शकते. अल्कोहोलचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती कमकुवत होण्याची शक्यता असते.
4/6
Diet food
5/6
Healthy Food
6/6
Water
फळे खाल्ल्यानंतर ताबडतोब चुकूनही पिऊ नका पाणी