Yoga Poses : रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी ‘हे’ आसन नियमित करा
मार्जरी आसन आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यासाठी आपल्या गुडघ्यांवर बसावे लागेल. तळवे खांद्याखाली आणि गुडघे नितंबांच्या खाली ठेवा आणि नंतर श्वास घ्या, आपला मणका वरच्या दिशेने वाकवा. श्वास सोडताना आपल्या पाठीला गोल करा आणि आपली हनुवटी छातीवर आणा. आपले लक्ष आपल्या नाभीवर केंद्रित करा.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला बॉलिवूडच्या मोठ्या चित्रपटाची ऑफर
दुसऱ्या लग्नानंतर समंथा 'या' देशात गेली हनिमूनला
10 सर्वाधिक मायलेज देणाऱ्या CNG कार कोणत्या
दीप्ती शर्माच्या निशाण्यावर आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड, आता काय?
डायबिटीजची दुश्मन आहेत ही 5 भरडधान्य, पाहा कोणती ?
थंडीत अक्रोड खाणं आरोग्यास किती लाभदायक? जाणून घ्या फायदे
