Monsoon Festivals : मॉन्सूनमध्ये साजरे केले जाणारे सर्वात प्रसिद्ध सण!

पुरी रथ यात्रा हा ओडिशामध्ये साजरा होणारा सर्वात प्रसिद्ध उत्सव आहे. या गौरवोत्सवाचा भाग होण्यासाठी दरवर्षी पुरीला मोठ्या संख्येने लोक येतात.

1/5
रक्षाबंधन हा एक प्रसिद्ध भारतीय सण आहे. जो भाऊ आणि बहिणींमध्ये असलेले बंधन साजरे करतो. हा सण श्रावण महिन्यात मान्सूनमध्ये येतो. या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधते आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी, आरोग्य आणि दीर्घायुषीसाठी प्रार्थना करते.

2/5
ओणम - केरळमधील सर्वात मोठा उत्सव म्हणजे ओणम हा 10 दिवसांचा उत्सव असतो. यावेळी प्रसिद्ध सर्प बोट रेस आयोजित केली जाते. प्रत्येक दिवसाचे एक महत्त्व असते आणि विधी भिन्न असतात.

3/5
पुरी रथ यात्रा हा ओडिशामध्ये साजरा होणारा सर्वात प्रसिद्ध उत्सव आहे. या गौरवोत्सवाचा भाग होण्यासाठी दरवर्षी पुरीला मोठ्या संख्येने लोक येतात.
पुरी रथ यात्रा हा ओडिशामध्ये साजरा होणारा सर्वात प्रसिद्ध उत्सव आहे. या गौरवोत्सवाचा भाग होण्यासाठी दरवर्षी पुरीला मोठ्या संख्येने लोक येतात.
4/5
नाग पंचमी - श्रावण महिन्यात साजरा केला जाणारा नाग पंचमी हा पारंपारिक सण आहे. या सणामध्ये नागाची पूजा केली जाते. हा एक महत्वाचा हिंदू सण आहे. ज्यामध्ये भक्त नागाला दूध पाजवतात.

5/5
मिंजर मेळा - हिंमाचल प्रदेशात जुलै ते ऑगस्ट दरम्यान मिंजर साजरा केला जातो. हा सण पावसासाठी देवाचे एक प्रकारचे आभारप्रदर्शन समारंभ असतो. सात दिवस चाललेल्या या महोत्सवात अनेक लोक सहभागी होतात.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI