Hot water benefits: रात्री झोपताना गरम पाणी आवर्जून प्यावं! जाणून घ्या गरम पाणी पिण्याचे फायदे

Hot water benefits: भलेही तुम्ही सकाळी उठल्यावर गरम पाणी पीत असाल परंतु आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, रात्री झोपताना गरम पाणी पिण्याचे (Hot water in night) सुद्धा अनेक फायदे आहेत. या फायदे बद्दलच आज या लेखामध्ये तुम्हाला सांगणार आहोत.

| Updated on: Feb 09, 2022 | 7:31 AM
वजन कमी करते 

जर तुम्ही रात्री झोपताना एक ग्लासभर गरम पाणी प्यायलात तर तुमचे वजन कमी होण्यास मदत होते. डॉक्टर सुद्धा अनेकदा रात्री झोपताना गरम पाणी पिण्याचा सल्ला देत असतात. असे म्हटले जाते की, गरम पाणी नियमितपणे सेवन केले तर आपल्या शरीरामध्ये जे फॅट असते ते हळूहळू कमी होत जाते आणि परिणामी तुमच्या शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल सुद्धा निघून जाते, या सर्वांचा फायदा म्हणजे आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त वजन वाढत नाही आणि आपल्या शरीराचा आकार पूर्ववत होण्यासाठी मदत होते.

वजन कमी करते जर तुम्ही रात्री झोपताना एक ग्लासभर गरम पाणी प्यायलात तर तुमचे वजन कमी होण्यास मदत होते. डॉक्टर सुद्धा अनेकदा रात्री झोपताना गरम पाणी पिण्याचा सल्ला देत असतात. असे म्हटले जाते की, गरम पाणी नियमितपणे सेवन केले तर आपल्या शरीरामध्ये जे फॅट असते ते हळूहळू कमी होत जाते आणि परिणामी तुमच्या शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल सुद्धा निघून जाते, या सर्वांचा फायदा म्हणजे आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त वजन वाढत नाही आणि आपल्या शरीराचा आकार पूर्ववत होण्यासाठी मदत होते.

1 / 5
पचनसंस्था सुरळीत करते 

जर आपण रात्री झोपताना गरम पाणी प्यायले  तर आपली पचन संस्था सुद्धा योग्य पद्धतीने कार्य करू लागते. जेवण केल्यानंतर अर्धा तासानंतर रात्री झोपताना गरम पाणी पिण्याची सवय लावायला हवी असे केल्याने तुम्ही जे काही अन्नपदार्थ खाल्ले आहे ते सहज रित्या लवकर पचेल आणि परिणामी तुमची मंद झालेली पचन संस्था सुद्धा काम करेल यामुळे तुमच्या शरीरातील मेटाबोलिजम रेट वाढतो.

पचनसंस्था सुरळीत करते जर आपण रात्री झोपताना गरम पाणी प्यायले तर आपली पचन संस्था सुद्धा योग्य पद्धतीने कार्य करू लागते. जेवण केल्यानंतर अर्धा तासानंतर रात्री झोपताना गरम पाणी पिण्याची सवय लावायला हवी असे केल्याने तुम्ही जे काही अन्नपदार्थ खाल्ले आहे ते सहज रित्या लवकर पचेल आणि परिणामी तुमची मंद झालेली पचन संस्था सुद्धा काम करेल यामुळे तुमच्या शरीरातील मेटाबोलिजम रेट वाढतो.

2 / 5
चांगली झोप लागते

अनेक तज्ञ मंडळींचे म्हणणे असे आहे की ,जर आपण रात्री झोपताना गरम पाणी प्यायलो तर आपल्या शरीरातील थकवा दूर होतो पण त्याचबरोबर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा जर मानसिक त्रास असेल तो सुद्धा कमी होतो  म्हणूनच मानसिक तणाव कमी झाल्याने तुम्हाला रात्री झोप सुद्धा शांत लागेल. आपली जर झोप व्यवस्थित झाली तर सकाळी उठल्यावर आपल्याला फ्रेश वाटते आणि संपूर्ण दिवस आनंदात जातो.

चांगली झोप लागते अनेक तज्ञ मंडळींचे म्हणणे असे आहे की ,जर आपण रात्री झोपताना गरम पाणी प्यायलो तर आपल्या शरीरातील थकवा दूर होतो पण त्याचबरोबर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा जर मानसिक त्रास असेल तो सुद्धा कमी होतो म्हणूनच मानसिक तणाव कमी झाल्याने तुम्हाला रात्री झोप सुद्धा शांत लागेल. आपली जर झोप व्यवस्थित झाली तर सकाळी उठल्यावर आपल्याला फ्रेश वाटते आणि संपूर्ण दिवस आनंदात जातो.

3 / 5
त्वचा कोमल राहते 

गरम पाणी नियमितपणे रात्री झोपतांना प्यायले तर आपले पोटच नाहीतर आपली त्वचा सुद्धा स्वच्छ होण्यास मदत होते. असे म्हटले जाते की, जर रात्री झोपताना गरम पाणी प्यायले तर आपली त्वचा टवटवीत राहते तसेच त्वचेवर काही मृत पेशी असतात ते पूर्णपणे निघून जातात आणि आपली त्वचा नैसर्गिकरीत्या चमकु लागते त्याचबरोबर आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्वचा विकार होत नाही.

त्वचा कोमल राहते गरम पाणी नियमितपणे रात्री झोपतांना प्यायले तर आपले पोटच नाहीतर आपली त्वचा सुद्धा स्वच्छ होण्यास मदत होते. असे म्हटले जाते की, जर रात्री झोपताना गरम पाणी प्यायले तर आपली त्वचा टवटवीत राहते तसेच त्वचेवर काही मृत पेशी असतात ते पूर्णपणे निघून जातात आणि आपली त्वचा नैसर्गिकरीत्या चमकु लागते त्याचबरोबर आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्वचा विकार होत नाही.

4 / 5
बद्धकोष्ठता

आपल्यापैकी अनेकांना बद्धकोष्ठता समस्या वारंवार त्रास देत असते. बद्धकोष्ठता झाल्यावर आपल्या पोटामध्ये गॅस, अपचन, पोट वेळेवर साफ न होणे यासारख्या समस्या त्रास देऊ लागतात आणि यामुळे भविष्यात अनेक मोठमोठ्या समस्या आपल्याला उद्भवण्याची शक्यता असते म्हणूनच जर आपण रात्री झोपतांना गरम पाणी प्यायले तर आपल्याला या समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी मदत होते तसेच रात्री झोपताना गरम पाण्यासोबत जर आपण काळे मीठ मिसळून ते पाणी सेवन केले तर सकाळी उठल्यावर आपले पोट लगेच साफ होते आणि परिणामी बद्धकोष्ठता समस्या दूर होते म्हणूनच आपल्या पोटाचे आरोग्य सुद्धा चांगले राहते.

बद्धकोष्ठता आपल्यापैकी अनेकांना बद्धकोष्ठता समस्या वारंवार त्रास देत असते. बद्धकोष्ठता झाल्यावर आपल्या पोटामध्ये गॅस, अपचन, पोट वेळेवर साफ न होणे यासारख्या समस्या त्रास देऊ लागतात आणि यामुळे भविष्यात अनेक मोठमोठ्या समस्या आपल्याला उद्भवण्याची शक्यता असते म्हणूनच जर आपण रात्री झोपतांना गरम पाणी प्यायले तर आपल्याला या समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी मदत होते तसेच रात्री झोपताना गरम पाण्यासोबत जर आपण काळे मीठ मिसळून ते पाणी सेवन केले तर सकाळी उठल्यावर आपले पोट लगेच साफ होते आणि परिणामी बद्धकोष्ठता समस्या दूर होते म्हणूनच आपल्या पोटाचे आरोग्य सुद्धा चांगले राहते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.