AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss | या प्रकारचे ब्रेड वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर, दररोजच्या आहारामध्ये समावेश करा!

यीस्ट ब्रेड हे आतड्यात चांगले बॅक्टेरिया वाढतात आणि ते निरोगी राहतात. विशेष म्हणजे हे ब्रेड आपले वाढलेले वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. होल व्हीट ब्रेड संपूर्णपणे गव्हापासून तयार केली जाते आणि म्हणूनच ते आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. वजन कमी करण्यासाठी हे फायदेशीर आहे. होल व्हीट ब्रेड खाल्ल्यानंतर आपल्याला अजिबात लवकर भूक लागत नाही. तसेच अन्नाची लालसा देखील टाळण्यास मदत होते.

| Edited By: | Updated on: May 25, 2022 | 8:23 AM
Share
बऱ्याच लोकांना दररोज सकाळी नाश्त्यामध्ये ब्रेक खायला आवडते. अनेकांचा असा समज आहे की, ब्रेक खाणे आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. पण सर्वच ब्रेड हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरत नाहीत.

बऱ्याच लोकांना दररोज सकाळी नाश्त्यामध्ये ब्रेक खायला आवडते. अनेकांचा असा समज आहे की, ब्रेक खाणे आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. पण सर्वच ब्रेड हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरत नाहीत.

1 / 10
व्हाईट ब्रेड आरोग्यासाठी जास्त चांगली मानली जात नाही. पण तुम्हाला माहित आहे का की बाजारात अशा प्रकारचे ब्रेड आहेत, जे झटपट वजन कमी करण्यास मदत करतात.

व्हाईट ब्रेड आरोग्यासाठी जास्त चांगली मानली जात नाही. पण तुम्हाला माहित आहे का की बाजारात अशा प्रकारचे ब्रेड आहेत, जे झटपट वजन कमी करण्यास मदत करतात.

2 / 10
बरेच लोक वजन कमी करायचे आहे म्हणून ब्रेड खाणे टाळतात. मात्र, सध्या बाजारामध्ये असे काही ब्रेड मिळतात. जे आपले वजन झपाट्याने कमी करण्यास मदत करतात.

बरेच लोक वजन कमी करायचे आहे म्हणून ब्रेड खाणे टाळतात. मात्र, सध्या बाजारामध्ये असे काही ब्रेड मिळतात. जे आपले वजन झपाट्याने कमी करण्यास मदत करतात.

3 / 10
वजन कमी करण्साठी नेमकी कोणती ब्रेड फायदेशीर आहेत, याबद्दल आपण सविस्तरपणे आज जाणून घेणार आहोत. म्हणजे तुम्ही त्या ब्रेडचा आपल्या आहारामध्ये समावेश करू शकता.

वजन कमी करण्साठी नेमकी कोणती ब्रेड फायदेशीर आहेत, याबद्दल आपण सविस्तरपणे आज जाणून घेणार आहोत. म्हणजे तुम्ही त्या ब्रेडचा आपल्या आहारामध्ये समावेश करू शकता.

4 / 10
हे ब्रेड विविध प्रकारचे धान्य आणि अंकुरलेल्या कडधान्यापासून बनविली जाते. या बिया पिठात मिसळल्यानंतर ते भाजून तयार केली जाते. त्यात असलेला ग्लायसेमिक इंडेक्सही कमी होतो.

हे ब्रेड विविध प्रकारचे धान्य आणि अंकुरलेल्या कडधान्यापासून बनविली जाते. या बिया पिठात मिसळल्यानंतर ते भाजून तयार केली जाते. त्यात असलेला ग्लायसेमिक इंडेक्सही कमी होतो.

5 / 10
हे खास ब्रेड खाल्याने साखरेची पातळी वाढत नाही म्हणून हे ब्रेड मधुमेहाच्या रूग्णांसाठी देखील खूप जास्त फायदेशीर ठरते. यामुळे आपण साखरेची पातळी नियंत्रणात ठेऊ शकता.

हे खास ब्रेड खाल्याने साखरेची पातळी वाढत नाही म्हणून हे ब्रेड मधुमेहाच्या रूग्णांसाठी देखील खूप जास्त फायदेशीर ठरते. यामुळे आपण साखरेची पातळी नियंत्रणात ठेऊ शकता.

6 / 10
बार्ली, गहू, बाजरी आणि राजगिरा यांसारख्या विविध कडधान्यापासून हे खास ब्रेड तयार केले जाते. धान्य दळून बनवलेल्या या ब्रेडमध्ये प्रोटीन, फायबर आणि मिनरल्स यांसारखे पोषक घटक असतात. फायबर असल्यामुळे ते आतडे निरोगी ठेवते.

7 / 10
यीस्ट ब्रेड हे देखील पिठापासून तयार केली जाते. परंतु त्याची प्रक्रिया थोडी वेगळी आहे. यामध्ये यीस्टचा वापर केला जातो. किण्वन झाल्यामुळे त्यातील ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो.

यीस्ट ब्रेड हे देखील पिठापासून तयार केली जाते. परंतु त्याची प्रक्रिया थोडी वेगळी आहे. यामध्ये यीस्टचा वापर केला जातो. किण्वन झाल्यामुळे त्यातील ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो.

8 / 10
यीस्ट ब्रेड हे आतड्यात चांगले बॅक्टेरिया वाढतात आणि ते निरोगी राहतात. विशेष म्हणजे हे ब्रेड आपले वाढलेले वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.

यीस्ट ब्रेड हे आतड्यात चांगले बॅक्टेरिया वाढतात आणि ते निरोगी राहतात. विशेष म्हणजे हे ब्रेड आपले वाढलेले वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.

9 / 10
होल व्हीट ब्रेड संपूर्णपणे गव्हापासून तयार केली जाते आणि म्हणूनच ते आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. वजन कमी करण्यासाठी हे फायदेशीर आहे. होल व्हीट ब्रेड खाल्ल्यानंतर आपल्याला अजिबात लवकर भूक लागत नाही. तसेच अन्नाची लालसा देखील टाळण्यास मदत होते. या ब्रेडचा दररोजच्या आहारामध्ये समावेश करा.

10 / 10
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?