Fitness Tips : या ‘5’ योगासनाद्वारे वजन कमी होईल आणि रक्तदाब नियंत्रित राहिल, वाचा !

उस्त्रसन केल्यामुळे फुफ्फुसे मजबूत राहतात. तसेच यकृत आणि मूत्रपिंड देखील निरोगी राहते.

1/5
yoga
उस्त्रसन केल्यामुळे फुफ्फुसे मजबूत राहतात. तसेच यकृत आणि मूत्रपिंड देखील निरोगी राहते. याशिवाय हे पोटावरील चरबी वेगाने कमी करण्यास मदत करते. हे आसन आपण 5 ते 7 वेळा करू शकता.
2/5
yoga 1
अर्द्ध उष्ट्ासन केवळ आपल्या फुफ्फुसांनाच नव्हे तर आपले संपूर्ण शरीर निरोगी ठेवण्यासाठी हे आसन फायदेशीर आहे. तसेच मासिक पाळीमुळे होणाऱ्या त्रासांपासून मुक्त होण्यास मदत होते.
3/5
yoga 2
भुजंगासन आपले आरोग्याासाठी फायदेशीर आहे. हे फुफ्फुसांना निरोगी ठेवते. याशिवाय फुफ्फुसांशी संबंधित समस्या दूर ठेवण्यासही मदत करते.
4/5
yoga 3
मर्काटसन फुफ्फुसांसाठी फायदेशीर आहे. हे आपली हाडे लवचिक बनविण्यात मदत करते. या व्यतिरिक्त हे आसन केल्याने पोट आणि पाठदुखीची समस्या दूर होते.
5/5
yoga 4
पवनमुक्तासन