Home Remedies : बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय फायदेशीर, वाचा अधिक!

बद्धकोष्ठतेवर उपचार करण्याचा पहिला आणि सोपा उपाय म्हणजे पाण्याचे सेवन वाढवणे. जेव्हा शक्य असेल तेव्हा कोमट पाणी प्या. बद्धकोष्ठता ही तुमच्यासाठी नेहमीची गोष्ट असेल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी किमान 2 ग्लास कोमट पाणी पिण्याची सवय लावा. याशिवाय दिवसभरात 2-3 लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न करा.

| Updated on: Nov 23, 2021 | 6:00 AM
कोमट पाणी - बद्धकोष्ठतेवर उपचार करण्याचा पहिला आणि सोपा उपाय म्हणजे पाण्याचे सेवन वाढवणे. जेव्हा शक्य असेल तेव्हा कोमट पाणी प्या. बद्धकोष्ठता ही तुमच्यासाठी नेहमीची गोष्ट असेल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी किमान 2 ग्लास कोमट पाणी पिण्याची सवय लावा. याशिवाय दिवसभरात 2-3 लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न करा.

1 / 5
प्रोबायोटिक्स - प्रोबायोटिक्स हे निरोगी आतड्यांतील जीवाणूंना प्रोत्साहन देण्यासाठी लोकप्रिय अन्न आहे, परंतु ते बद्धकोष्ठतेवर उपचार करण्यासाठी देखील प्रभावी आहेत. दही आणि केफिर सारखे पदार्थ नैसर्गिक प्रोबायोटिक्सचे काही सहज उपलब्ध स्त्रोत आहेत. ज्यांना पोटाशी संबंधित समस्या असतात त्यांनी हे नियमितपणे घ्यावे.

2 / 5
अननसाचा रस - अननसाचा रस केवळ स्वादिष्टच नाही तर त्याचे अनेक आरोग्य फायदेही आहेत. त्यात ब्रोमेलेन नावाचे एन्झाईम असते, जे बद्धकोष्ठता आणि ओटीपोटात क्रॅम्प कमी करण्यास मदत करते.

अननसाचा रस - अननसाचा रस केवळ स्वादिष्टच नाही तर त्याचे अनेक आरोग्य फायदेही आहेत. त्यात ब्रोमेलेन नावाचे एन्झाईम असते, जे बद्धकोष्ठता आणि ओटीपोटात क्रॅम्प कमी करण्यास मदत करते.

3 / 5
बडीशेप - बडीशेप पचनसंस्थेमध्ये गॅस्ट्रिक एंजाइम वाढवते. पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी दररोज अर्धा चमचा बडीशेप पावडर एक ग्लास कोमट पाण्यासोबत घ्या. हे अपचन आणि पोटाच्या इतर समस्यांवर देखील प्रभावी आहे.

बडीशेप - बडीशेप पचनसंस्थेमध्ये गॅस्ट्रिक एंजाइम वाढवते. पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी दररोज अर्धा चमचा बडीशेप पावडर एक ग्लास कोमट पाण्यासोबत घ्या. हे अपचन आणि पोटाच्या इतर समस्यांवर देखील प्रभावी आहे.

4 / 5
पेपरमिंट तेल - पेपरमिंट त्याच्या अँटिस्पास्मोडिक गुणधर्मांसाठी ओळखले जाते, जे पचनमार्गातील स्नायूंना आराम देऊ शकते. यामुळे बद्धकोष्ठतेशी संबंधित समस्येपासून आराम मिळतो. तुम्ही एक ग्लास कोमट पाण्यात पेपरमिंट तेलाचे 2-3 थेंब मिसळा आणि दररोज सकाळी रिकाम्या पोटी प्या. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.