AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ram Navami Recipe : स्वादिष्ट ‘शिरा’ बनवण्यासाठी ट्राय करा ‘या’ सोप्या टिप्स

नवरात्रीमध्ये राम नवमीच्या दिवशी दुर्गा माताला शिरा आणि पुरीचा नैवेद्य दाखविला जातो.

| Updated on: Apr 21, 2021 | 10:49 AM
Share
नवरात्रीमध्ये राम नवमीच्या दिवशी दुर्गा माताला शिरा आणि पुरीचा नैवेद्य दाखविला जातो. शिरा नेमका कसा तयार करायचा हे आपण बघणार आहोत.

नवरात्रीमध्ये राम नवमीच्या दिवशी दुर्गा माताला शिरा आणि पुरीचा नैवेद्य दाखविला जातो. शिरा नेमका कसा तयार करायचा हे आपण बघणार आहोत.

1 / 5
1/2 कप तूप, 1 कप रवा, 1 कप साखर, 1 चमचा वेलची, 1 कप दूध, 3 चमचा सुकामेवा घ्या

1/2 कप तूप, 1 कप रवा, 1 कप साखर, 1 चमचा वेलची, 1 कप दूध, 3 चमचा सुकामेवा घ्या

2 / 5
रव्याचा शिरा तयार करण्याच्या अगोदर सर्वात प्रथम तूप घालून रवा भाजून घ्या

रव्याचा शिरा तयार करण्याच्या अगोदर सर्वात प्रथम तूप घालून रवा भाजून घ्या

3 / 5
त्यानंतर रव्यात साखर आणि वेलची घालून मिक्स करा.

त्यानंतर रव्यात साखर आणि वेलची घालून मिक्स करा.

4 / 5
यानंतर, दूध आणि सुकामेवा घाला आणि नीट मिक्स करा. काही मिनिटे शिजवा आणि उकळी येऊ द्या. आता आपण गरम सर्व्ह करू शकता.

यानंतर, दूध आणि सुकामेवा घाला आणि नीट मिक्स करा. काही मिनिटे शिजवा आणि उकळी येऊ द्या. आता आपण गरम सर्व्ह करू शकता.

5 / 5
Follow Us
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...