AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या रायची डुप्लीकेट म्हणून मोठ्या पडद्यावर आली, पण आता असं आयुष्य जगतेय अभिनेत्री

अभिनेता सलमान खान स्टारर 'लकी' सिनेमातून अभिनेत्री स्नेहा उल्लाल हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण आता स्नेहा बॉलिवूडपासून दूर आहे. स्नेहा आणि सलमान यांचा सिनेमा 2005 मध्ये प्रदर्शित झाला होता. तेव्हा स्नेहा फक्त 18 वर्षांची होती.

| Updated on: Dec 17, 2025 | 3:35 PM
Share
अभिनेत्री स्नेहा उल्लाल हिने वयाच्या 18 व्या वर्षी सलमान खानच्या लकी सिनेमाातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर तिला ऐश्वर्या राय बच्चन हिची डुप्लीकेट म्हणून ओळख मिळाली. पण तिला स्वतःचं स्थान पक्क करता आलं नाही.

1 / 5
आता गंभीर आजारामुळे स्नेहा हिला अभिनय विश्वाचा निरोप घ्यावा लागला. अभिनेत्री म्हणाली होती, ‘मला ‘ऑटोइम्यून डिसऑर्डर’ हा गंभीर आजार झाला होता. हा रक्ताशी संबंधित आजार आहे, जिथे माझी रोगप्रतिकारक शक्ती मला अस्वस्थ ठेवायला लगाली होती.’

2 / 5
30 ते 40 मिनिटांपेक्षा अधिक अभिनेत्री स्वतःच्या पायांवर उभी देखील राहू शकत नव्हती... स्नेहा हिने केवळ बॉलीवूडमध्येच नाही तर, उल्लासमगा उठासाहमागा या तेलगू सिनेमातून साऊथ सिनेविश्वात पदार्पण केलं.

30 ते 40 मिनिटांपेक्षा अधिक अभिनेत्री स्वतःच्या पायांवर उभी देखील राहू शकत नव्हती... स्नेहा हिने केवळ बॉलीवूडमध्येच नाही तर, उल्लासमगा उठासाहमागा या तेलगू सिनेमातून साऊथ सिनेविश्वात पदार्पण केलं.

3 / 5
आता स्नेहा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

आता स्नेहा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

4 / 5
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, झरीन खान यांसारख्या अनेक अभिनेत्रींसाठी भाईजान याने बॉलिवूडचे दरवाजे उघडून दिले. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री स्नेहा उल्लाल...

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, झरीन खान यांसारख्या अनेक अभिनेत्रींसाठी भाईजान याने बॉलिवूडचे दरवाजे उघडून दिले. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री स्नेहा उल्लाल...

5 / 5
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.