AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त तिच्या एण्ट्रीनेच प्रोमोला मिलियन्स व्ह्यूज; सर्वांत लोकप्रिय विलेनची पुन्हा चर्चा

"खऱ्या आयुष्यातही मी फिटनेसला खूप महत्त्व देते. त्यामुळे तायडी आणि माझ्या खऱ्या आयुष्यातलं फिटनेस प्रेम छान जमून आलं आहे. नव्या वर्षाची सुरुवात नव्या मालिकेनं आणि नव्या पात्रासह होणार आहे. प्रेक्षकांचं या भूमिकेलाही प्रेम मिळावं अशी इच्छा आहे," अशी भावना तिने व्यक्त केली.

| Updated on: Dec 16, 2025 | 1:29 PM
Share
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतील शालिनी या पात्राची सर्वाधिक चर्चा झाली. सुप्रसिद्ध अभिनेत्री माधवी निमकरने ही व्यक्तिरेखा अक्षरश: जिवंत केली. खलनायिका म्हटलं की शालिनी आपसूकच डोळ्यासमोर उभी राहते.

1 / 5
मात्र आता शालिनी नाही तर तायडीच्या रुपात ती प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाली आहे. स्टार प्रवाहच्या 'तुझ्या सोबतीने' या नव्या मालिकेतून माधवी पुन्हा एकदा खलनायिका साकारणार आहे. पुन्हा एकदा खलनायिका साकारण्यासाठी प्रचंड उत्सुक असल्याची भावना तिने व्यक्त केली.

2 / 5
तायडी या भूमिकेविषयी सांगताना माधवी म्हणाली, "सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका संपल्यानंतर खलनायिका साकारण्यासाठी विचारणा होत होती. मात्र मला काहीतरी नवं आणि आव्हानात्मक करायचं होतं. याच कारणास्तव सहा महिन्यांचा ब्रेक घेतला होता."

3 / 5
"या सहा महिन्यात कुटुंबाला वेळ दिला. 'तुझ्या सोबतीने' मालिकेतल्या तायडी या भूमिकेसाठी विचारणा झाली तेव्हा त्या भूमिकेचं वेगळेपण मला भावलं. आधीच्या पात्रापेक्षाही आणखी छान पद्धतीने व्यक्तिरेखा कशी रंगवता येईल याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे," असं ती पुढे म्हणाली.

4 / 5
तायडी इतरांना गिल्ट देऊन त्यांच्याकडून काम करुन घेण्यात तरबेज आहे. तिचा नशिबावर अजिबात विश्वास नाही. तिच्या मते आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळवायची असते. नशिबावर सोडायची नसते. प्रचंड फिटनेस फ्रिक असलेल्या तायडीला खाण्यात पदार्थाच्या जागी कॅलरीज दिसतात.

5 / 5
Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा