माधुरी दीक्षितच्या रॉयल लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा, हिरव्या साडीत दिसते प्रचंड सुंदर
माधुरी दीक्षितच्या रॉयल लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. माधुरी कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्रीने खास फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
