Madhuri Dixit : माधुरी दीक्षित की मिसेस देशपांडे ? नव्या सीरिजमध्ये या मराठमोळ्या अभिनेत्यासोबत करणारी स्क्रीन शेअर..
माधुरी दीक्षितने तिच्या आगामी 'मिसेस देशपांडे' या सायकोलॉजिकल थ्रिलर सीरिजची घोषणा केली आहे. नागेश कुकनूर दिग्दर्शित या प्रोजेक्टमध्ये ती एका मराठी अभिनेत्यासोबत काम करणार आहे. या सीरिजचा टीझर नुकताच आला, ज्यामध्ये माधुरीचा गूढ लुक पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Virat Kohli : शतक 1, विक्रम अनेक, विराटचा धमाका
IND vs SA : हर्षित राणाला आयसीसीकडून झटका, नक्की काय झालं?
थंडीत रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे 5 फायदे काय ?
थंडीत शेवग्याची पाने खाण्याचे 5 महत्वाचे फायदे काय ?
पुतिन यांच्या रशियात मुस्लिमांची संख्या नेमकी किती ?
10 किंवा 12 नव्हे तर इतक्या वर्षांनी लहान मॉडेलसोबत लिव्ह-इनमध्ये राहतोय अर्जुन रामपाल
