Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पारू’ मालिकेत मोठा ट्विस्ट; अनुष्कामुळे आदित्य-पारूच्या नात्यात येणार कायमचा दुरावा?

पारूच्या या वागण्यामागचं खरं कारण आदित्यला कळेल का? आपल्या प्लॅनमध्ये अनुष्का यशस्वी होईल का? या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या आगामी भागात मिळतील. 'पारू' ही मालिका दररोज संध्याकाळी 7.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

| Updated on: Dec 03, 2024 | 11:56 AM
झी मराठी वाहिनीवरील 'पारू' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. 'पारू' या मालिकेत अनुष्काच्या एण्ट्रीनंतर आदित्य आणि पारूच्या मैत्रीत दुरावा निर्माण झालाय. आता तर अनुष्का आदित्यसाठी डेट नाईट प्लॅन करत आहे.

1 / 6
आदित्यसोबतच्या डेट नाईटची तयारी अनुष्काने पारूला करायला सांगितली आहे. अनुष्का तिची योजना यशस्वी झाल्यानंतर दिशाला भेटायला जाते. इथे तिचं दिशासोबतचं नातं उलगडतं आणि तिचा किर्लोस्कर कुटुंबामध्ये येण्यामागचा खरा उद्देश स्पष्ट होतो.

2 / 6
अनुष्का आता किर्लोस्कर कुटुंबाचा भाग बनू पाहतेय, तर पारू आदित्य आणि संपूर्ण कुटुंबापासून अंतर राखण्याचा प्रयत्न करतेय. दरम्यान, आदित्यला उद्योग क्षेत्रातील विशेष पुरस्कार जाहीर झालाय, यामुळे पारू खूप आनंदात आहे. मात्र, जेव्हा ती आदित्यला शुभेच्छा देण्यासाठी जाते, तेव्हा आदित्य आणि अनुष्काला एकत्र पाहून ती निराश होते.

3 / 6
दुसरीकडे, दामिनी मारुतीला सांगतेय  की गरीब मुली श्रीमंत मुलांना कसं फसवतात? त्यामुळे ती मारुतीला पारूला किर्लोस्कर कुटुंबापासून दूर ठेवण्याचा सल्ला देते. पुरस्कार सोहळ्याला जाण्यासाठी पारू आदित्यची बॅग पॅक करते, तेव्हाच  ती त्याच्या जॅकेटचा उबदारपणा अनुभवायचा प्रयत्न करते.

4 / 6
अनुष्का हे सर्व पाहते आणि खूप संतापते. अनुष्का पारूच्या वागणुकीमुळे चिडते आणि तिचा बदला घेण्याचा मार्ग शोधते. ती आदित्यला पारूला फक्त नोकर म्हणायला लावते. हे ऐकून पारू खूप दुःखी होते. त्यामुळे पारू आदित्यपासून आणि किर्लोस्कर कुटुंबापासून स्वतःला दूर ठेवण्याचा निर्णय घेते.

5 / 6
याच दरम्यान प्रीतम जाहीर करतो की आदित्य आणि पारूला एका जाहिरातीसाठी एकत्र काम करावं लागेल. ज्यामध्ये गावात जाऊन प्रमोशनल व्हिडिओ शूट करणं अपेक्षित आहे. सर्वजण यासाठी सहमती देतात, पण पारू नकार देते. दामिनीच्या धमकीमुळे मारुतीही पारूला या शूटसाठी पाठवण्यास नकार देतो आणि तिला किर्लोस्कर कुटुंबापासून दूर ठेवतो.

6 / 6
Follow us
'तुम्ही कितीही तारीफ करा.. तो फक्त वाट पाहातोय', शिरसाटांचा दावा काय?
'तुम्ही कितीही तारीफ करा.. तो फक्त वाट पाहातोय', शिरसाटांचा दावा काय?.
...असं बोललो नाही, भास्कर जाधवांच्या मनात काय? आधी नाराजी मग सारवासारव
...असं बोललो नाही, भास्कर जाधवांच्या मनात काय? आधी नाराजी मग सारवासारव.
चॉपरने केक कापणं बर्थडे बॉयच्या अंगाशी, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
चॉपरने केक कापणं बर्थडे बॉयच्या अंगाशी, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.
'संजय राऊत सध्या जोकरच्या भूमिकेत'; भाजपच्या बड्या मंत्र्याची टीका
'संजय राऊत सध्या जोकरच्या भूमिकेत'; भाजपच्या बड्या मंत्र्याची टीका.
'शिवसेना अन् ठाकरेंचा संबंध नाही, एक दिवस असा असेल मातोश्रीत फक्त...'
'शिवसेना अन् ठाकरेंचा संबंध नाही, एक दिवस असा असेल मातोश्रीत फक्त...'.
VIDEO : 'बोललं की माझं तोंड दिसतं', अजितदादांनी बांधकाम विभागाला झापलं
VIDEO : 'बोललं की माझं तोंड दिसतं', अजितदादांनी बांधकाम विभागाला झापलं.
सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार?
सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार?.
नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...'
नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...'.
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र.
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी...
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी....