AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

52 वर्षांची मलायका फिटनेसमध्ये तरुणींना टक्कर, काळ्या साडीमध्ये दाखवला कातिलाना अंदाज

वयाच्या 52 व्या वर्षी सौंदर्य आणि फिटनेसने मलायका अरोरा देते तरुण मुलींना टक्कर. अशातच आता काळ्या साडीमधील बोल्ड लुकने वेधलं लक्ष.

| Updated on: Feb 21, 2026 | 3:37 PM
Share
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते.

1 / 6
यासोबतच तिचे ग्लॅमरस फोटोशूट कायम चर्चेत असते. आता पुन्हा एकदा मलायकाने स्टायलिश साडीत फोटोशूट करत सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

यासोबतच तिचे ग्लॅमरस फोटोशूट कायम चर्चेत असते. आता पुन्हा एकदा मलायकाने स्टायलिश साडीत फोटोशूट करत सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

2 / 6
मलायकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही नवीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाची साडी आणि शिमरी ब्लाउज परिधान करून स्टायलिश पोज दिल्या आहेत.

मलायकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही नवीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाची साडी आणि शिमरी ब्लाउज परिधान करून स्टायलिश पोज दिल्या आहेत.

3 / 6
साडीला साजेसा मेकअप आणि देखणी ज्वेलरी यामुळे तिचा लुक अधिक खुलून दिसत आहे. मिनिमल पण एलिगंट स्टाइलमुळे ती नेहमीप्रमाणेच अत्यंत सुंदर आणि फिट दिसत आहे.

साडीला साजेसा मेकअप आणि देखणी ज्वेलरी यामुळे तिचा लुक अधिक खुलून दिसत आहे. मिनिमल पण एलिगंट स्टाइलमुळे ती नेहमीप्रमाणेच अत्यंत सुंदर आणि फिट दिसत आहे.

4 / 6
52 व्या वर्षीही मलायका अरोरा तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. तिने स्वतःला इतकं फिट ठेवलं आहे की अनेक चाहत्यांना तिच्यासारखं दिसण्याची इच्छा होते.

52 व्या वर्षीही मलायका अरोरा तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. तिने स्वतःला इतकं फिट ठेवलं आहे की अनेक चाहत्यांना तिच्यासारखं दिसण्याची इच्छा होते.

5 / 6
मलायकाचे हे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी तिच्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

मलायकाचे हे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी तिच्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

6 / 6
Follow Us
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
Rahul Gandhi | इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, म्हणाले
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांनो, गोधन विकू नका; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, पुढे म्हणाले...
इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
Delhi Protest : ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद