5 स्टार सेफ्टी रेटिंग कार, दमदार मायलेज, किंमत तर 8 लाखांपेक्षा कमी

5 Star Safety Rating Car Under 8 lakh : नवीन वर्षात कार खरेदी करायचा विचार करताय का? तर या 5 स्टार रेटिंग कार तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. या कार 8 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. या यादीत टाटा टिगोर, हुंदाई ऑरा, मारूती डिझाईनर, टाटा नेक्सॉन आणि होंडा अमेझ यांचा समावेश आहे.

| Updated on: Jan 22, 2025 | 4:15 PM
Tata Tigor :  टाटा टिगोर कारची किंमत आणि मायलेजच्या दृष्टीने ही कार चांगला पर्याय ठरू शकते. या कारच्या विविध व्हेरिएंटची किंमत वेगवेगळी आहे. टाटा टिगोर XM ची सुरुवातीची किंमत 6 लाख रुपये आहे.  पेट्रोल व्हेरिएंट 19.2 किलोमीटर प्रति लिटरचे मायलेज देते.

1 / 5
Hyundai Aura : हुंदाई ऑराची एक्स-शोरूम किंमत 6.49 लाख रुपये आहे. ऑरा पेट्रोल व्हेरिएंटचा मायलेज  17-20 किलोमीटर प्रति लिटर आहे.

Hyundai Aura : हुंदाई ऑराची एक्स-शोरूम किंमत 6.49 लाख रुपये आहे. ऑरा पेट्रोल व्हेरिएंटचा मायलेज 17-20 किलोमीटर प्रति लिटर आहे.

2 / 5
Maruti Dzire : मारूती डिझायर कार बाजारात ग्राहकांच्या पसंतीला उतरली आहे. या बजेटमध्ये मारुती डिझायर lxi ची किंमत 6.79 लाख रुपये आहे. कारची मायलेज  24.79 किलोमीटर प्रति लिटर आहे.

Maruti Dzire : मारूती डिझायर कार बाजारात ग्राहकांच्या पसंतीला उतरली आहे. या बजेटमध्ये मारुती डिझायर lxi ची किंमत 6.79 लाख रुपये आहे. कारची मायलेज 24.79 किलोमीटर प्रति लिटर आहे.

3 / 5
Honda Amaze : होंडा अमेज कारची किंमत 8.04 लाख रुपये आहे. या कारमध्ये  1199cc इंजिन आहे. ही कार 18.65 ते 19.46 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देते.

Honda Amaze : होंडा अमेज कारची किंमत 8.04 लाख रुपये आहे. या कारमध्ये 1199cc इंजिन आहे. ही कार 18.65 ते 19.46 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देते.

4 / 5
Tata Nexon : टाटा नेक्सॉनची एक्स-शोरूम किंमत 8 लाख रुपये ते 15.50 लाख रुपयांदरम्यान आहे. टाटा नेक्सनाचा मायलेज 17.01 ते 24.08 किलोमीटर प्रति लिटर पर्यंत जााते.

Tata Nexon : टाटा नेक्सॉनची एक्स-शोरूम किंमत 8 लाख रुपये ते 15.50 लाख रुपयांदरम्यान आहे. टाटा नेक्सनाचा मायलेज 17.01 ते 24.08 किलोमीटर प्रति लिटर पर्यंत जााते.

5 / 5
Follow us
स्टारडम सोडून अध्यात्माकडे वळले 'हे' सेलिब्रिटी
स्टारडम सोडून अध्यात्माकडे वळले 'हे' सेलिब्रिटी.
पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना समोर, एकाला उंदीर चावला तर आता...
पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना समोर, एकाला उंदीर चावला तर आता....
कॉपी करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, कारण...परीक्षेबाबत CM मोठा निर्णय
कॉपी करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, कारण...परीक्षेबाबत CM मोठा निर्णय.
तुम्हाला मीडियाचा M माहीत नव्हता, तेव्हापासून; आव्हाड-धसांमध्ये जुंपली
तुम्हाला मीडियाचा M माहीत नव्हता, तेव्हापासून; आव्हाड-धसांमध्ये जुंपली.
एक मेसेज, फोन बंद, तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता,न सांगता कुठे गेला?
एक मेसेज, फोन बंद, तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता,न सांगता कुठे गेला?.
जरांगे माझे मित्र पण, मुख्यमंत्र्यांवरील वक्तव्यानंतर सामंतांचा सल्ला
जरांगे माझे मित्र पण, मुख्यमंत्र्यांवरील वक्तव्यानंतर सामंतांचा सल्ला.
एकनाथ शिंदेंसाठी कायपण...मुख्यमंत्री 'आपत्ती व्यवस्थापन'चे नियम बदलणार
एकनाथ शिंदेंसाठी कायपण...मुख्यमंत्री 'आपत्ती व्यवस्थापन'चे नियम बदलणार.
आपत्ती व्यवस्थापनात CM-दादा, शिंदेंना वगळलं? म्हणाले;..मला माहिती नाही
आपत्ती व्यवस्थापनात CM-दादा, शिंदेंना वगळलं? म्हणाले;..मला माहिती नाही.
दादांच्या बैठकीला शिवसेनेचा एकही आमदार नाही, शिंदे स्पष्टच म्हणाले...
दादांच्या बैठकीला शिवसेनेचा एकही आमदार नाही, शिंदे स्पष्टच म्हणाले....
पालकमंत्रिपदावरून नाराजी? दादांच्या बैठकीला शिंदेंच्या आमदारांची दांडी
पालकमंत्रिपदावरून नाराजी? दादांच्या बैठकीला शिंदेंच्या आमदारांची दांडी.