Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय चित्रपटसृष्टीत स्विमसूट परिधान करणारी पहिली नायिका कोण ?

ज्या काळात पहिला डोक्यावर पदर घेऊन परपुरुषाला चेहरा देखील दाखवत नव्हत्या त्या काळात मराठी सिनेमात एका मराठमोळ्या अभिनेत्रीने पडद्यावर बिकनी परिधान करुन खळबळ उडवून दिली होती. त्या काळातील प्रेक्षकांना मीनाक्षी शिरोडकर यांनी गाण्यात स्विमसूट घातलेला पाहून धक्का बसला होता.हे गाणे हिंदीमध्येही डब करण्यात आले होते. हा मीनाक्षी शिरोडकर यांचा हा पहिला चित्रपट होता 'ब्रह्मचारी' साल होते १९३८....

| Updated on: Mar 07, 2025 | 4:15 PM
चित्रपटात स्विमसूट घालणारी पहिली नायिका शिल्पा आणि नम्रता शिरोडकर यांची आजी मीनाक्षी शिरोडकर असल्याचे म्हटले जाते. ब्रह्मचारी (१९३८) नावाच्या मराठी चित्रपटात त्यांनी हे साहस केले होते. हा चित्रपट 'ब्रह्मचर्य' या संकल्पनेवर आधारित होता आणि त्यात मीनाक्षी यांनी 'यमुना जली खेळू खेळ' या गाण्यात पडद्यावर प्रथमच स्वीमसूट परिधान केला होता.या चित्रपटाचे दिग्दर्शन  मास्टर विनायक यांनी केले होते.

1 / 10
 त्या काळातील प्रेक्षक मीनाक्षी शिरोडकर यांनी गाण्यात परिधान केलेला स्विमसूट पाहून हादरले होते. हे गाणे हिंदीमध्येही डब करण्यात आले होते. हा मीनाक्षी यांचा पहिला चित्रपट होता आणि त्यानंतर त्यांना मोठे स्टारडम मिळाले.अभिनेत्री नंदा यांचे वडील असलेले मास्टर विनायक यांच्यासोबतच्या त्यांच्या जोडीला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती. आणि या जोडीने ब्रँडीची बाटली (१९३९), अर्धांगी / घर की रानी (१९४०), अमृत (१९४१), माझे बाळ (१९४३) आणि असे अनेक चित्रपट एकत्र केले.

2 / 10
 हे तर झाले मराठी अभिनेत्रीचे मग स्विमसूट घालणारी पहिली हिंदी चित्रपट अभिनेत्री कोण होती? हा सन्मान आणखी एका मराठी मुलीलाच जातो. त्या आहेत नलिनी जयवंत. शोभना समर्थ यांच्या चुलत बहीण असलेल्या नलिनी जयवंत देखील या देखील विचारांनी काळाच्या अत्यंत पुढे होत्या.

3 / 10
५० च्या दशकात अत्यंत धाडसी मानल्या जाणाऱ्या नलिनी जयवंत यांनी समुद्रकिनारी धाडसी सीन  दिले आहेत. 'संग्राम' (१९५०) या चित्रपटात त्यांना हा स्विमसूट घातला होता आणि 'उल्फत का जादू दिल में असर है' या गाण्यात त्या अशोक कुमार यांच्या सोबत शॉर्ट्स घालून वावरताना पडद्यावर  दिसल्या होत्या.

4 / 10
उल्फत का जादू दिल में असर है' या गाण्यात त्या अशोक कुमार यांच्या सोबत शॉर्ट्स घालून नलिनी जयवंत वावरताना पडद्यावर  दिसल्या होत्या.

5 / 10
अभिनेत्री नर्गिस यांनीही आवारा (१९५१) मध्ये स्विमसूट घातला होता.नर्सिग आणि राज कपूर यांचा समुद्रकिनाऱ्यावरील हा सीन चित्रपटातील एक महत्त्वाचा भाग बनला. त्या पडद्यावर नेहमीच साडीत वावरल्या होत्या. त्यामुळे नर्सिगचा स्विमसूट अवतार पाहून प्रेक्षकांना नक्कीच धक्का बसला

6 / 10
नूतन याही आणखी धाडसी नायिका होत्या.'दिल्ली का ठग' (१९५८) या कॉमेडी चित्रपटातील त्यांच्या स्विमसूट लूकने लोकांमध्ये खळबळ उडाली.त्यांनी प्रेक्षकांना दाखवून दिले की ती एक आदर्श भारतीय नारीची भूमिका करण्याबरोबरच त्या पाश्चात्य पोशाखातही सहज वावरु शकतात.

7 / 10
नूतन या चित्रपटात एका चॅम्पियन जलतरणपटूची भूमिका साकारत होती.'ये बहार ये समा' या गाण्यात त्यांच्यासोबत अनेक जलतरणपटूंचा समावेश आहे.

8 / 10
सारा अली खान यांची आजी आणि सैफ अली खान यांची आई शर्मिला टोगार यांचा स्विमसूट परिधान केलेला चित्रपट खूप नंतर आला होता.

9 / 10
शर्मिला यांनी फिल्मफेअर फोटोशूटमध्ये टू-पीस बिकिनी घालून आणि नंतर 'अन इव्हिनिंग इन पॅरिस' (१९६७) आणि 'आमने सामने' (१९६७) यांसारख्या चित्रपटांमध्ये स्विमसूट घालून खळबळ उडवली होती.

10 / 10
Follow us
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.