AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

shivrajyabhishek sohala 2022 : रायगडवर शिवराज्यभिषेक सोहळ्यासाठी छत्रपती संभाजीसह लाखोंच्या संख्येने जमले शिवभक्त

छत्रपती शिवरायांनी 'स्वराज्य'स्थापनेचा निर्णय घेतला, तेव्हा मुठभर मावळे सोबतीला होते.पमहाराजांचा निश्चय, काम करण्याच्या पध्दती मूळे लोकसंचय वाढला. आणि सर्वसामान्य माणसांच्या हक्काचे "स्वराज्य" उदयास आले.आणि महाराज छत्रपती झाले. या शुभदिनाच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा! सह्यामाजी. खासदार छत्रपती संभाजी यांनी दिल्या आहेत.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jun 06, 2022 | 11:48 AM
Share
महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळा आज किल्ले रायगडावर संपन्न होत    या सोहळ्याच्यानिमित्ताने किल्ले रायगडावर शिवप्रेमींची अलोट गर्दी जमलेली आहे

1 / 7
छत्रपती घराण्याचे वंशज असलेले संभाजीराजे छत्रपती ही आपल्या कुटुंबियांसोबत या सोहळ्यात सहभागी झाले आहेत.  करोनामुळे  दोन वर्षांमध्ये शिवराज्याभिषेक सोहळात  सर्वसामान्य शिवभक्तांना सहभागी होत आले नव्हते.

2 / 7
 यंदा करोनाचे निर्बंध नसल्याने लाखो शिवप्रेमीनी  रायगडावर हजेरी लावली आहे. मात्र यंदा मोठ्या संख्येने शिवप्रेमी यात सहभागी झाले आहेत.

3 / 7
रायगडवर शिवराज्यभिषेक सोहळयाच्या निमित्तानं आकर्षक सजावट  करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी  फुलाच्या माळा ,तोरणे लावण्यात आली आहेत.

4 / 7
 शिवराज्यभिषेकाचा पूर्व संध्येला छत्रपती संभाजी यांच्या हस्ते  राजगडावर  कलश पूजन करण्यात करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजा की जय या ज्या घोषाने परिसर दुमदुमून गेला होता.

5 / 7
राज्याभिषेक सोहळ्याच्यापुर्व संध्येला अनेक पारंपरिक मर्दानी खेळाचे आयोजनाही करण्यात आले होते.

6 / 7
छत्रपती शिवरायांनी 'स्वराज्य'स्थापनेचा निर्णय घेतला, तेव्हा मुठभर मावळे सोबतीला होते.पमहाराजांचा निश्चय, काम करण्याच्या पध्दती मूळे लोकसंचय  वाढला. आणि सर्वसामान्य माणसांच्या हक्काचे "स्वराज्य" उदयास आले.आणि महाराज  छत्रपती झाले. या शुभदिनाच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा! सह्यामाजी. खासदार छत्रपती संभाजी यांनी दिल्या आहेत.

छत्रपती शिवरायांनी 'स्वराज्य'स्थापनेचा निर्णय घेतला, तेव्हा मुठभर मावळे सोबतीला होते.पमहाराजांचा निश्चय, काम करण्याच्या पध्दती मूळे लोकसंचय वाढला. आणि सर्वसामान्य माणसांच्या हक्काचे "स्वराज्य" उदयास आले.आणि महाराज छत्रपती झाले. या शुभदिनाच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा! सह्यामाजी. खासदार छत्रपती संभाजी यांनी दिल्या आहेत.

7 / 7
Follow Us
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
महायुती टिकवायची असेल तर...; भाजपचा मित्रपक्षाला इशारा
BJP Vs Shivsena : महायुती टिकवायची असेल तर झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करा; भाजपचा मित्रपक्षाला इशारा...
माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये; नवनाथ बन यांनी कोणाला सुनावलं
Navnath Ban : 12 पक्ष बदलले नाही...माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये...; नवनाथ बन यांचा रवींद्र धंगेकरांवर घणाघात
ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
Shivsena : ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला?....
Vijay Wadettiwar : ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? रवींद्र धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला तो त्यांनी सांगावा...
प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार....
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार; संजय राऊत असं का म्हणाले?
महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut : वैचारिक मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
Matheran Mini Train : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी...
Mumbai Rain Updates : मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी; वातावरणात गारवा
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले