अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर ही जोडी नेहमी हटके गोष्टी करताना पहायला मिळतात. आताही त्यांनी भन्नाट फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
आयेशा सय्यद, मुंबई : अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर ही जोडी नेहमी हटके गोष्टी करताना पहायला मिळतात. आताही त्यांनी भन्नाट फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
1 / 5
सध्या मिताली आणि सिद्धार्थ जंगल सफारीचा आनंद लुटताना पहायला मिळत आहेत. ते दोघे सध्या 'कान्हा नॅशनल टायगर रिजर्व्ह फॉरेस्ट'मध्ये आहेत.
2 / 5
'कान्हा नॅशनल टायगर रिजर्व्ह फॉरेस्ट'मध्ये जंगली प्राण्यांचे काढलेले फोटो त्यांनी शेअर सोशल मीडियावर केले आहेत.
3 / 5
पिसारा फुलवलेला मोर, वाघ, हरिण यांचे फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
4 / 5
सिद्धार्थ आणि मिताली यांच्या मुंबईतील घराजवळही याआधी बिबट्या आला होता. त्याचा फोटोही सिद्धार्थने तेव्हा शेअर केला होता.