आयेशा सय्यद, मुंबई : अभिनेत्री मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांचा काल लग्नसोहळा पार पडला. या लग्नात मौनीने घातलेल्या कपड्यांची तिच्या ज्वेलरीची खूप चर्चा झाली.
1 / 5
मौनीने लग्नात साऊथ इंडियन लूक केलेला पहायला मिळाला. या वेगळ्या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसतेय. सोबतच तिने मेहंदी आणि हळदीच्यावेळी घातलेले आऊटफिटही चर्चेत आहेत.
2 / 5
मौनीने मेहंदीच्या कार्यक्रमाला घातलेल्या लेहेंग्याची किंमत 59,500 इतकी आहे.
3 / 5
मौनीचा कपड्यांचा चॉइस अनेकांना भावतो. तिने लग्नासाठी केलेला स्पेशल लूक तर खूप व्हायरल होतोय.
4 / 5
मौनीने लग्नाचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. या फोटोवर चाहत्यांनी कमेंट करून अनेकांनी तिला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.